ठाणे: वर्तकनगर भागात गुरुवारी २३ व्या मजल्यावरून उडी मारत १५ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आत्महत्येपूर्वी मुलाने चिठ्ठी लिहिली असून आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये असे म्हटले आहे. वर्तकनगर येथील पोखरण रोड क्रमांक दोन परिसरातील एका उच्चभ्रू इमारतीमध्ये २३ व्या मजल्यावर मुलगा राहत होता. गुरुवारी दुपारी त्याने घरातून खाली उडी मारली. यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या आत्महत्येपूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहिली होती. यात त्याने आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये असे म्हटले आहे.

विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण

“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…

“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य

उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?