scorecardresearch

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत पुलाजवळ रेड्याचा अपघातात मृत्यू

मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत पुलाजवळ गुरुवारी एका भरधाव वाहनाच्या धडकेत रेड्याचा मृत्यू झाला.

buffalo accident Saket bridge
मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत पुलाजवळ रेड्याचा अपघातात मृत्यू (image source – pexels/representationals)

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत पुलाजवळ गुरुवारी एका भरधाव वाहनाच्या धडकेत रेड्याचा मृत्यू झाला. साकेत मार्गावर वाहनाच्या धडकेत अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या रेड्याचा मृतदेह पोलिसांना आढळून आला.

हेही वाचा – ठाणे : मित्राला उसने पैसे देणे महागात; पैसे परत मागितल्याने एकाला सिमेंटची वीट फेकून मारली

हेही वाचा – डोंबिवली रेल्वे स्थानकात छप्पर, सरकत्या जिन्याचे काम रखडले, प्रवाशांना उन्हाचे चटके

पोलिसांनी घटनेची माहिती महापालिकेला दिल्यानंतर महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे पथक, आपत्ती व्यवस्थापन विभाग घटनास्थळी दाखल झाले. रेड्याचा मृतदेह वागळे इस्टेट येथे नेण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2023 at 11:56 IST