कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची डाऊन मार्गावरील लोकल सेवा ठप्प पडली आहे. कळवापर्यंत धीम्या मार्गावरील सर्वच लोकल थांबविण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. वाहतूक पूर्ववत होण्यासाठी नेमका किती वेळ लागणार याची माहिती देखील प्रवाशांना दिली जात नसल्याने प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.
सविस्तर वृत्त लवकरच..