ठाण्यावरून सुटणाऱ्या ७.४५ बदलापूर रेल्वे गाडीच्या ऐवजी मुंबई दिशेकडे जाणारी ७.३५ गाडी लावल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडला आहे. ठाणे स्थानकात फलाट क्रमांक ३ आणि ४ वर प्रवाशांची गर्दी उसळली होती.  ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज पाच ते सहा लाख प्रवासी प्रवास करतात. ठाणे स्थानकातून बदलापूर, कर्जत कसारा कडे जाणाऱ्या प्रवाशाची संख्या अधिक आहे.

हेही वाचा >>> कल्याणमधील दुर्गाडी किल्ला येथे जल्लोष

Citizens beat up man who was chasing young woman in Dombivli
डोंबिवलीत तरूणीचा पाठलाग करणाऱ्या इसमाला नागरिकांचा चोप
Kharghar Turbhe tunnel work without environmental impact assessment
पर्यावरण परिणाम मूल्यांकनाशिवाय खारघर-तुर्भे बोगदा; खारघर डोंगररांगावरील निसर्गसंपदेची…
Citizens are suffering due to the remoteness of post offices MLA Sanjay Kelkar holds a meeting with officials
टपाल कार्यालयांच्या दुरावस्थेमुळे नागरिक त्रस्त; आमदार संजय केळकर यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक
Coldplay tickets resold at high prices on social media thane news
‘कोल्ड प्ले’चे तिकीटांची समाजमाध्यमांवर चढ्या दराने पुनर्विक्री ?
coldplay s india concerts expose black market for tickets
‘कोल्ड प्ले’च्या तिकिटांची समाजमाध्यमांवर चढ्या दराने पुनर्विक्री?
Three gawali brothers from Kalyan East were exiled from Thane Mumbai and Raigad districts for two years
कल्याण पूर्वेतील तीन भाऊ दोन वर्षासाठी ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यातून तडीपार
Kalyan Dombivli is free from drunkards ganja users and criminals due to police action at night
रात्रीची मद्यधुंद, तर्र कल्याण-डोंबिवली रस्ते, झुडपांमधून गायब
lift at Dombivli East railway station has been closed for three days
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकातील उदवहन तीन दिवसांपासून बंद, उदवहनला वाहनांचा वेढा
online fraud with Bank officer on name of share trading
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली बँक अधिकाऱ्याचीच ऑनलाईन फसवणूक

या प्रवाशांकरीता सायंकाळच्या वेळेत ठाण्यावरून काही विशेष लोकल गाड्या सोडण्यात येतात. यामध्ये फलाट तीनवर ७ वाजून ४५ मिनिटांची बदलापूर लोकल असते. तसेच फलाट चार वरून मुंबई दिशेकडे जाणाऱ्या धीम्या लोकल गाड्या प्रवास करतात. मात्र मंगळवारी रात्रीच्या सुमारास फलाट तीन वरून कोणतीही सूचना दिली नसताना, मुंबई दिशेकडे जाणारी ७ वाजून ३५ मिनिटांची  लोकल गाडी लावण्यात आली. रोजच्या वेळेत बदलापूर कडे जाणाऱ्या प्रवाशांमध्ये यामुळे संभ्रम निर्माण झाला. अचानक बदललेल्या वेळापत्रकामुळे ठाणे स्थानक फलाट तीन आणि चार वर प्रवाशांची गर्दी उसळली.

Story img Loader