heavy-vehical-ban-from afternoon in thane On the occasion of Navratri immersion procession | Loksatta

उद्या दुपारपासून ठाण्यात अवजड वाहतूक बंद

अवजड वाहनांना दुपारी २ ते रात्री देवीच्या मिरवणूका संपेपर्यंत बंदी घातली आहे.

उद्या दुपारपासून ठाण्यात अवजड वाहतूक बंद
उद्या दुपारपासून ठाण्यात अवजड वाहतूक बंद

देवी विसर्जन मिरवणूकांमुळे बुधवारी दुपारपासून ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात अवजड वाहनांना ठाणे पोलिसांनी बंदी घातली आहे. दुपारी २ ते रात्री देवी विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत ही बंदी कायम असणार आहे.

हेही वाचा- दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था चोख ठेवणार – देवेंद्र फडणवीस

ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी ही शहरे ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात मोडतात. हजारो अवजड वाहने उरण जेएनपीटी येथून ठाणे, भिवंडी येथून गुजरात, नाशिकच्या दिशेने वाहतूक करत असतात. या अवजड वाहनांना दुपारी १२ ते ४ आणि रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत वाहतूक करण्यास परवानगी आहे. उद्या देवीच्या विसर्जन मिरवणूका असल्याने कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ही कोंडी टाळण्यासाठी पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांनी अवजड वाहनांना दुपारी २ ते रात्री देवीच्या मिरवणूका संपेपर्यंत बंदी घातली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
CM शिंदे धमकी प्रकरणात अमृता फडणवीसांची उडी; यशोमती ठाकूरांना टोला लगावताना म्हणाल्या, “खराब लोकांच्या…”

संबंधित बातम्या

Awhad Arrest: अटकेनंतर जामीन घेणार नसल्याचं सांगत जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका; म्हणाले, “मराठा समाजाची…”
मीरा भाईंदरच्या माजी नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश
TMC Election Result 2017: हे आहेत ठाण्यातील विजयी उमेदवार
आधारवाडी तुरुंगातील २० कैद्यांना करोना
शहापूरमध्ये बर्ड फ्लूमुळे खळबळ; ३०० हून अधिक कोंबड्या दगावल्या, १५ हजार कोंबड्या नष्ट करण्याची मोहीम!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
श्रद्धा वालकर हत्या प्रकरण : आफताबच्या ‘नार्को’नंतरची चौकशी तिहार कारागृहात पूर्ण
जत तालुक्याला पाणी योजनांसाठी निधी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
सरकारतर्फे वर्षभर कार्यक्रमांची रेलचेल ; पं. कुमार गंधर्व जन्मशताब्दी
मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूरला ‘जी-२०’चे कार्यक्रम;मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून तयारीचा आढावा
वेदमंत्रांच्या घोषात मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे! ; हंसराज अहिर यांच्याकडे पदभार