शिधापत्रिकेतून नाव रद्द करणे

* राहण्याचे ठिकाण बदलले की नवी शिधापत्रिका काढावी लागते, अशावेळी जुन्या शिधापत्रिकेतून आवले नाव वगळणे आवश्यक आहे.
* शिधापत्रिकेतून नाव वगळण्यासाठी शिधापत्रिका कार्यालयात त्यासंबंधीचा अर्ज करावा. त्यासाठी नव्या पत्त्याचा पुरावा आाणि इतर कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
* नाव रद्द झाल्यावर संबंधित कार्यालयातून त्याचा दाखल घेणे आवश्यक आहे.
शिधापत्रिका कार्यालये?
* रेशनिंग कार्यालय, कोर्ट नाका, ठाणे (प.).
दूरध्वनी : (+९१)-२२-२५३४५२१८
* (एफ विभाग), वीर सावरकर रोड, ठाणे (प.)
(+९१)-२२-२५३३२६५७
* सहयोग शॉपिंग सेंटर, मुंब्रा. (+९१)-२२-२५४६४३३०
* छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई, डोंबिवली (पूर्व)
(+९१)-२५१-२४३००४७
* विष्णूनगर, डोंबिवली (प.)
(+९१)-२५१-२४८४७७७
* कल्याण-मुरबाड रोड, कल्याण (प.)
(+९१)-२५१-२२१३१८१

RRB Recruitment 2024
RRB Recruitment 2024: रेल्वे विभागात काम करण्याची सुवर्णसंधी; ८ हजारांवर टीटीई पदांसाठी बंपर भरती; ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
repair work of creek bridge on uran panvel road completed
उरणच्या खाडीपूल दुरुस्तीचे काम पूर्ण; ‘हाइट गेट’ हटवण्याची प्रतीक्षा; चार गावांतील हजारो नागरिकांना दिलासा

38