मुंब्य्रात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकू हल्ला

मुंब्रा येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकू हल्ल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला कळव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंब्रा येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकू हल्ल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला कळव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एबीपी माझाने हे वृत्त दिले आहे. लग्नाला नकार दिल्याच्या रागातून या तरुणीवर हल्ला झाल्याची माहिती आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: In mumbra girl attack with knife