scorecardresearch

Video : गोष्ट असामान्यांची, ठाण्यातील पहिल्या महिला रिक्षाचालक अशी ओळख असलेल्या अनामिका भालेराव

महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित पोहोचवण्यासाठी अनामिका भालेराव यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला.

anamika bhalerao
अनामिका भालेराव या ठाणे जिल्ह्यातील पहिल्या महिला रिक्षाचालक आहेत.

पायलटपासून ते रिक्षा ड्राइव्हरपर्यंत सगळ्याच क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर महिलांनी उंच भरारी घेतली आहे. ठाण्यातील पहिल्या महिला रिक्षाचालक अशी ओळख असणाऱ्या अनामिका भालेराव देखील अशाच कर्तृत्ववान महिलांपैकी एक आहेत. या भागात त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.

गोष्ट असामान्यांची या लोकसत्ता लाइव्हच्या सीरिजमधील आणखी व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Journey of first women auto driver from thane district kak

ताज्या बातम्या