Video: समोसा विक्रेत्याने केलेला किळसवाणा प्रकार पाहून बसेल धक्का; ग्राहकानेच केला भांडाफोड

समोसे घेण्यासाठी दुकानावर गेलेल्या ग्राहकाला हा प्रकार दिल्यानंतर त्याने तो लपून आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केला.

Samosa Video
हा व्हिडीओ ग्राहकानेच शूट केलाय.

समोसा म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं. मात्र आता आम्ही तुम्हाला जो व्हिडीओ दाखवणार आहोत तो पाहून तुमच्या तोंडचं पाणी पळेल. हा धक्कादायक व्हीडीओ कल्याणमधून समोर आला आहे. कल्याणच्या काटेमानिवली चौकातील शंकर हॉटेलमधील हा धक्कादायक प्रकार मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी असणाऱ्या भूषण पवार यांनी टीपलाय. पवार हे समोसे आणण्यासाठी या हॉटेलमध्ये गेले असताना तेथे त्यांना एक धक्कादायक प्रकार दिसून आला. पवार यांनी आपल्या कॅमेरामध्ये हा सर्व प्रकार कैद केलाय. पाहूयात नक्की काय आहे या व्हिडीओमध्ये आणि याबद्दल भूषण पवार काय म्हणतायत…

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kalyan samosa made in unhygienic way video goes viral scsg

Next Story
सोनावणेंच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा
ताज्या बातम्या