बक्षिसे जिंकण्याची अखेरची संधी

‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’चे शेवटचे दोन दिवस

(संग्रहित छायाचित्र)

‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’चे शेवटचे दोन दिवस

ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असलेला रिजन्सी ग्रुप प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’च्या सहाव्या पर्वाचे शेवटचे दोन दिवस उरले आहेत.

शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेल्या दुकानांमध्ये खरेदीसोबत कूपन भरल्यास एक ग्रॅम सोन्याची आणि चांदीची नाणी, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, एअरकंडिशनर आणि रेफ्रिजरेटर यांसारख्या आकर्षक भेटवस्तू जिंकण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. फेस्टिव्हलच्या अखेरीस भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात येणार असून पहिल्या भाग्यवान विजेत्यास कार आणि दुसऱ्या भाग्यवान विजेत्याला सहलीचे पॅकेज अशी पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहेत.

सहभागासाठी..

* शॉपिंग महोत्सवात सहभागी दुकानांमध्ये ३०० रुपयांपेक्षा अधिक  खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बिलासोबत एक कूपन दिले जाईल.

* ते कूपन भरून दुकानात असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे.

* अर्धवट माहिती भरलेली कूपन्स फेटाळली जातील.

* दररोज जमा होणाऱ्या कूपन्समधून दररोज  विजेत्यांची निवड केली जाईल आणि त्याचे नाव ‘लोकसत्ता ठाणे’ आणि ‘लोकसत्ता महामुंबई’मधून प्रसिद्ध केले जाईल.

*  या स्पर्धेकरिता नियम आणि अटी लागू असतील.

प्रायोजक

रिजन्सी ग्रुप प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ हा पितांबरी आणि ठाणे महापालिका यांच्या सहकार्याने होत आहे. ईशा टुर्स हे या शॉपिंग फेस्टिव्हलचे ट्रॅव्हल पार्टनर आहेत. टीजेएसबी हे बँकिंग पार्टनर आहेत. वास्तू रविराज, ऑर्बिट, चिंतामणी ज्वेलर्स, जीन्स जंक्शन, मिलसेन्ट, रेमन्ड तलावपाळी आणि टिप टॉप प्लाझा हे असोसिएट पार्टनर आहेत. डीजी ठाणे हे या खरेदी उत्सवाचे डिजिटल पार्टनर आहेत. तसेच तन्वीशता, अनंत हलवाई, हॅलो प्रवासी, रांका ज्वेलर्स, कृष्णा स्वीट आणि लीनन क्लब हे पॉवर्ड बाय प्रायोजक आहेत. वामन हरी पेठे सन्स, शुभकन्या, गडकरी कट्टा आणि कुलस्वामिनी साडी हे प्लॅटिनम पार्टनर आहेत, तर सरलाज स्पा अँड सलोन, कलामंदिर आणि एनरिच सलोन हे गिफ्ट पार्टनर आहेत. लँडमार्क मर्सिडीज हे लक्झरी कार पार्टनर आहेत. प्रॉम्पक्राफ्ट हे प्लॅटिनम पार्टनर असून ब्रह्मविद्या हे हीलिंग पार्टनर आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Last two days of loksatta thane shopping festival