ठाणे – मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून आकाश मराठे याने एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – मूल होत नसल्याने पत्नीची हत्या, अंबरनाथमधील घटना, आरोपी पतीला अटक
तक्रारदार हे वादक म्हणून काम करतात. रविवारी ते वादन करण्यासाठी कल्याण
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.