शिंदे गटाच्या नगरसेविका मीनाक्षी शिंदे थोड्याच वेळात ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेण्यासाठी येणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहेत.

तसेच दोन्ही प्रवेशद्वार बंद करण्यात आलेले आहेत. पोलीस आयुक्तालयात सर्वसामान्य नागरिक देखील येत असतात त्यामुळे अचानक पोलिसांनी प्रवेशद्वार बंद केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.