‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती’ स्पध्रेची नामांकने

भव्य पारितोषिक रु़ ५१,००१/-रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र

नामांकन
मुंबईचा राजा कोण?
भव्य पारितोषिक रु़ ५१,००१/-रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र
* स्वप्नाक्षय मित्र मंडळ, सार्व. गणेशोत्सव मॉडेल टाउन, अंधेरी (प.)
* पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ, डिलाईल रोड
* श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ, ठाणे

विशेष पारितोषिक – पर्यावरणस्नेही सजावट
पारितोषिक रु. १५००१/-रोख,
मानचिन्ह व सन्मानपत्र
* पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ, डिलाईल रोड
* रुस्तम रहिवासी गणेशोत्सव मंडळ, लोअर परळ
* ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, माझगाव
विभागवार प्रथम पारितोषिक
पारितोषिक रु. १५००१/-रोख,
मानचिन्ह व सन्मानपत्र
विभाग : कुलाबा ते अंधेरी
* स्वप्नाक्षय मित्र मंडळ, सार्व. गणेशोत्सव मॉडेल टाउन, अंधेरी (पश्चिम)
* बाळ गोपाळ मित्र मंडळ, विलेपार्ले (पूर्व)
विभाग : जोगेश्वरी ते दहिसर
* जय हनुमान सेवा समिती, दहिसर (पूर्व)
* नवतरुण मित्र मंडळ, दहिसर (पूर्व)
विभाग : छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मुलुंड
* पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ, डिलाईल रोड
* ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, माझगाव
विभाग : ठाणे शहर
* हाजुरी उत्कर्ष मंडळ, ठाणे (प.)
* श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ, ठाणे
विभाग : डोंबिवली-कल्याण
* अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, डोंबिवली (पश्चिम)
* एव्हरेस्ट सेल्वा गणेश मित्र मंडळ, डोंबिवली (पश्चिम)
विभाग : नवी मुंबई विभाग
* नवयुग उत्सव मित्र मंडळ, एल.आय.जी.चा राजा
* शिवछाया मित्र मंडळ, तुर्भे
सवरेत्कृष्ट कला दिग्दर्शन
रु. २,५०१/- रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र
विभाग : कुलाबा ते अंधेरी
* मोहम्मद अयुब शाह- स्वप्नाक्षय मित्र मंडळ, सार्व. गणेशोत्सव मॉडेल टाउन, अंधेरी (प.)
* सचिन शेट्टी / मकरंद पांचाळ, रुस्तम रहिवासी गणेशोत्सव मंडळ, लोअर परळ
विभाग : जोगेश्वरी ते दहिसर
* प्रदीप वाळकर, सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ विठ्ठल मंदिर, दहिसर (प.)
* गोविंद प्रसाद- जय हनुमान सेवा समिती, दहिसर (पूर्व)
विभाग : छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मुलुंड
* स्वप्निल नाईक- ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, माझगाव
* प्रदीप पंडित- पंगेरी चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (राणीबागचा राजा) भायखळा
विभाग : ठाणे शहर
* प्रमोद सावंत- श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ (ठाणे)
* जगदीश भोईर- एकवीरा मित्र मंडळ, ठाणे (प.)
विभाग : डोंबिवली-कल्याण
* अभिलेष ननावरे- एव्हरेस्ट सेल्वा गणेश मित्र मंडळ, डोंबिवली
* संतोष पाष्टे- दूधनाका गणेशप्रेमी मंडळ (कल्याण)
विभाग : नवी मुंबई
* नीलेश चौधरी- शिवछाया मित्र मंडळ, तुर्भे
* प्रसन्न कारखानीस/यशवंत पाटील- सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्टर- १७, वाशी
सवरेत्कृष्ट मूर्तिकार
रु. २,५०१/- रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र
विभाग : कुलाबा ते अंधेरी
* सागर चितळे- श्री बालमित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, विलेपाल्र्याचा गणराज, विलेपार्ले (पूर्व)
* दिगंबर मयेकर- बाळ गोपाळ मित्र मंडळ, विलेपाल्र्याचा पेशवा
विभाग : जोगेश्वरी ते दहिसर
* भाबल बंधू- श्री साईदर्शन मित्र मंडळ, बोरिवली (पश्चिम)
* विजय खोत- नवशक्ती मित्र मंडळ, गोराई (२) बोरिवली (पश्चिम)
विभाग : छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मुलुंड
* बाबी बांदेकर- गणेश नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, घाटकोपर (पश्चिम)
* राकेश घोष्टेकर- पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ, डिलाईल रोड
विभाग : ठाणे शहर
* अशोक खरविले- हाजुरी उत्कर्ष मंडळ ठाणे (पश्चिम)
* सुनील वायकर- ओम शक्ती विनायक मित्र मंडळ, ठाणे (पूर्व)
विभाग : डोंबिवली-कल्याण
* अभिषेक बैकर- जागृती मित्र मंडळ, कल्याण (पश्चिम)
* राजन खातू- अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, डोंबिवली (पश्चिम)
विभाग : नवी मुंबई
* सीवूड्स राजा सार्वजनिक गणेशोत्सव आयोजित सीवूड्स रेसिडन्स वेल्फेअर असोसिएशन्स, नेरुळ
* विलास त्रिंबकर- सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सेक्टर ४-५ वाशी
सवरेत्कृष्ट संहिता लेखन
विशेष पारितोषिक विजेत्यांना मिळणार आहेत
रु. २,५०१/- रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र
विभाग : कुलाबा ते अंधेरी
* विजय कदम- बाळ गोपाळ मित्र मंडळ, विलेपाल्र्याचा पेशवा, विलेपार्ले (पूर्व)
* सचिन शेट्टी- रुस्तम रहिवासी गणेशोत्सव मंडळ, लोअर परळ
विभाग : जोगेश्वरी ते दहिसर
* उदय जाधव- नवतरुण मित्र मंडळ, दहिसर (पूर्व)
* अलोक मुसळे, नवशक्ती मित्र मंडळ, गोराई (२) बोरिवली (पश्चिम)
विभाग : छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मुलुंड
* संतोष परब, पंगेरी चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ,राणीबागचा राजा
* विजय कदम, बाल मित्र मंडळ ,विक्रोळी पश्चिम
विभाग : ठाणे शहर
* विजय कदम- हाजुरी उत्कर्ष मंडळ, ठाणे
* अभिजित मुरांजन- श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ, ठाणे (पश्चिम)
विभाग : डोंबिवली-कल्याण
* मंगेश नारकर- अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, डोंबिवली (पश्चिम)
* राकेश मारणे- जिजाईनगर मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव, डोंबिवली
विभाग : नवी मुंबई
* नितीन प्रकाश पवार- नवयुग उत्सव मित्र मंडळ, नेरुळ
* किशोर पाटील- लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समिती, नेरुळ २

‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धे’चे परीक्षक
प्राथमिक फेरीचे परीक्षक
रमेश परब, संगीता टेमकर, योगेंद्र खातू, चंद्रशेखर, शिवाजी गावडे, सतेंद्र म्हात्रे, संदेश भंडारे, केदार सधाळे,राज गुहागरकर, दिलीप नाखवा, शौभा मोहनदास, राज चौगुले, मनोज वराडे, स्वाती गावडे, दीपक जगदंब, शरद काळे, अजित आचार्य, संदीप राऊत, कमलाकर राऊत, जयंत मयेकर, किशोर नाखवा, विलास गुर्जर, सचिन मंडलिक, संदेश पाटील, राजेंद्र पाटील, डॉ. विवेक भोसले, गणेश जोशी, अमोल पाटील, विठ्ठल चौहान, क्रांती सरवणकर, रूपेंद्र राजपूत, मोहन सोनार, सतीश वाघ, प्रकाश माळी, दिनकर गमरे, प्रवीण जुमादे, सोनल पवार, संदीप गमरे.
अंतिम फेरीचे परीक्षक
प्रसाद तारकर, कृष्णापाटील, रवी मिश्रा, प्रकाश बडेकर, सुरेश राऊत, संतोष कुमार खांडगे, विनय कुलकर्णी, प्रशांत दीक्षित, क्रिसना पाटील, विवेक टेटवेविकर, विनय धात्रक
महाअंतिम फेरीतील परीक्षक
प्रकाश भिसे, अनिल नाईक

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nominations for loksatta ganesh idol festival competition

ताज्या बातम्या