
घरांच्या देखभालीचे ५००हून अधिक रुपये कापले जात आहेत.


ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत ६५ हजार ५४४ करोना रुग्ण आढळून आले आहेत.

ऐन लग्न सराईच्या काळातच लग्न सोहळ्यावर निर्बंध घातल्याने यावर अवलंबून असलेल्या ८ ते १० लाख लोकांचा रोजगार धोक्यात आला आहे.

पुढील तीन महिन्यांत पाण्याचे नियोजन करता यावे, यासाठी हा निर्णय घेतल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

ऋत्वी पालशेतकर असे या मुलीचे नाव आहे. किटकनाशक फवारणीनंतर ऋत्वी आणि तिच्या आईला उलट्या सुरू झाल्या.



मार्च ते मे महिन्याच्या कालावधीत उन्हाचा तडाखा जास्त असल्याने हा काळ लाल मसाला बनविण्यासाठी उत्तम मानला जातो.

राष्ट्रीय हरित लवाद आणि उच्च न्यायालयातील खटल्यामुळे २०२० मध्ये राज्याच्या जलसंपदा विभागाने उल्हास नदीची पूररेषा निश्चित केली.

मार्गिकेच्या निर्माणाचा भाग म्हणून मुंब्रा रेतीबंदर येथील खाडीकिनारी उन्नत मार्ग निर्माण करण्यात येत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी होत असून या ठिकाणी अंतर सोवळ्याच्या नियमाचे पालन होत नाही.

पक्क्या वाहनाची अनुज्ञप्ती मिळविण्यासाठी अनेक वाहनचालक थेट अथवा काही मध्यस्थांच्या मार्फत आरटीओ कार्यालयात पोहोचत आहेत.