
पाण्याचा दाब वाढल्यामुळे जुन्या वाहिन्या फुटण्याच्या घटना




ठाणे जिल्ह्यामधील १४३ ग्रामपंचायतींच्या ९९४ जागांसाठी निवडणुका होत आहेत.

शहरांसह ग्रामीण भागांची पाण्याची मागणी सातत्याने वाढत असताना पाणी बिलाच्या थकबाकीचा मुद्दाही आता वादाचे कारण ठरू लागले आहे.

वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य विभागात गुरुवारी कोविड १९ ची लस आली आहे.

अर्नाळा किल्लय़ात जाण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर जेट्टी बांधण्याचे काम मंजूर होऊन दोन वर्षे उलटली तरी अद्याप काम पुर्ण झालेले नाही.

शहरातील बहुतांश भागात रिक्षाचालक दोनऐवजी चार प्रवासी घेऊन वाहतूक करत आहेत.

वसई विरार परिसरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, ‘लोकसत्ता’च्या या बातमीची दखल महापालिकेने घेतली आहे.

करोनानंतर नव वर्षांत उभे राहिलेले नवे संकट ‘बर्ड फ्लू’ ने पुन्हा एकदा नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया उभारली असतानाही प्रक्रिया न करता कंपनीच्या मागच्या बाजूस असलेल्या नाल्यात थेट सांडपाणी टाकल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

प्रत्येक कुटुंबाला नळ जोडणी मिळावी यासाठी केंद्र सरकारने जलजीवन मिशन उपक्रम सुरू केला आहे.