
गुरूवारपासून वातानुकूलित लोकलचे तिकीट दर कमी होताच, उन्हाच्या झळा, चटके देणाऱ्या तापणाऱ्या लोकलकडे पाठ फिरवून गारेगार लोकलमधून प्रवास सुरू केला.

गुरूवारपासून वातानुकूलित लोकलचे तिकीट दर कमी होताच, उन्हाच्या झळा, चटके देणाऱ्या तापणाऱ्या लोकलकडे पाठ फिरवून गारेगार लोकलमधून प्रवास सुरू केला.

मशिदींसमोर हनुमान चालीसाचे पठण करण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्यानंतर बुधवारी पहाटेपासून ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील सर्व मशिदींसमोर…

अंबरनाथ पूर्वेतील अंबरनाथ सहकारी सामुदायिक शेतकी सोसायटीच्या जागेवर होऊ घातलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी आरक्षण बदलाच्या निर्णयाला खुद्द शेतकी सोसायटीच्या…

वेळ मिळाला तर समाजमाध्यमांवर जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया पाहा, सर्वसामान्य नागरिक आपल्याला किती लाखोली वाहतात ते पाहा, असे सांगत जिल्ह्याचे…

स्थावर मालमत्ता प्राधिकरणाकडे आलेल्या ग्राहकांच्या तक्रारींची प्राधिकरणाने गंभीर दखल घेऊन ठाणे जिल्ह्यातील ९४ विकासकांना महारेराने वसुली आदेश (रिकव्हरी वॉरन्ट) पाठविले…

जाणून घ्या कोणत्या वेळेत आणि कुठे वीजपुरवठा बंद राहणार

ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी गुरुत्व जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचं काम येत्या शुक्रवार आणि शनिवारी करण्यात येणार आहे.

कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकाने मंगळवारी रात्री कल्याण पश्चिमेतील एस. टी. आगार परिसरात मोठी कारवाई केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी मशिदींसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा आदेश मनसे कार्यकर्त्यांना दिला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून डोंबिवली ते बदलापूर, अंबरनाथ रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना लुटण्याचे प्रकार वाढल्याने प्रवासी हैराण आहेत.

युद्धाने प्रश्न सुटत नाहीत, हा आम्ही मांडलेला विचार आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वीकारला आहे.

महापालिका हद्दीतील उद्याने, बगिचे, क्रीडांगणे, सुविधा भूखंडांवर भूमाफियांनी बेकायदा इमले बांधले आहेत. ही बांधकामे करताना माफिया इमारतीची बनावट कागदपत्रे तयार…