
यंदा सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडी उत्सवासाठी अनेक र्निबध घातले होते.


शासनाकडून याबाबत अधिकृतरीत्या आदेश प्राप्त झाले की पुढील कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.


या मार्गावर कासारवडवली आणि ओवळा येथे दोन नवे पूल उभारले जाणार आहे.

गस्ती पथकाचा हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यावर तो विभागवार राबविण्यात येणार आहे.

इमारतीच्या परिसरात टाकण्यात आलेल्या मंडपामुळे सोसायटय़ांचे प्रवेशद्वार बंद केले जायचे.

पोलीस आता याबाबत काय कारवाई करणार, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.

लक्ष्मण श्रेष्ठ हे आजच्या मुंबईकर अमूर्त चित्रकारांपैकी महत्त्वाचे आणि वयाने ज्येष्ठ चित्रकार.


न्यायालयाचे आदेश झुगारून ठाण्यात उभारण्यात येणाऱ्या नऊ थरांच्या हंडीला राज ठाकरे हजेरी लावणार आहेत

२५ ऑगस्ट रोजी सकाळी ७ ते रात्री ११ या वेळात हे वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत.

हा निर्णय घेताना राज्य सरकारचा शिवसेनेला डिवचण्याचा हेतू लपून राहिलेला नाही.