
निवेदन, प्रदर्शनानंतरही शहरातील खड्डे अजूनही जैसे थे आहेत.

निवेदन, प्रदर्शनानंतरही शहरातील खड्डे अजूनही जैसे थे आहेत.

आरोग्याची काळजी घेतानाच सकाळच्या रामप्रहरी मैत्रीचे सूर जुळलेले अनेक जण येथे गप्पांच्या मैफलीही जमवितात.

या पुस्तकांवरच्या विचारविनिमयातून माझी वाचनाची आवड हळूहळू वाढू लागली.

मुंबई, ठाण्याप्रमाणेच दर वर्षी वसई-विरार शहरात दहीहंडीचा उत्सव मोठय़ा प्रमाणावर आयोजित केला जातो.

कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचा निर्णय मीरा-भाईंदर महापालिकेने सहा महिन्यांपूर्वीच घेतला आहे.

या अतिरिक्त कर्मचाऱ्यांवर या कर्मचाऱ्यांवर वार्षिक ४४ कोटी रुपये खर्च करण्यात येत होते.


या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात मार्चमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी पथकातील २४८ कामगारांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत.

उल्हासनगर, अंबरनाथ, नवी मुंबई यांसारख्या शहरांमधील धोकादायक इमारतींचा आकडाही दिवसागणिक वाढतो आहे.

ठाणे, नवी मुंबई, कल्याण, भिवंडी या पट्टय़ातील वाहतूक गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे.

वसई तालुक्यात जिल्हा परिषदेतील शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण त्यांच्या जिवानिशी धोक्यात आले आहे.