
श्रद्धानंद हा निराधार महिलांचा वृद्धाश्रम आहे. मंगळवारची संध्याकाळ येथील आज्यांसाठी खास ठरली होती.

श्रद्धानंद हा निराधार महिलांचा वृद्धाश्रम आहे. मंगळवारची संध्याकाळ येथील आज्यांसाठी खास ठरली होती.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेने ‘विकास नियंत्रण नियमावली’त बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा नाही. तरीही फेरीवाले रस्ते अडवून व्यवसाय करीत आहेत.

एका खासगी विद्युत ठेकेदाराला हे काम देण्यात आले आहे. हा ठेकेदार स्थानिक असल्याचे सांगण्यात येते.

१८ मार्च २०१६ या कालावधीत एकूण १०५ बांधकामांना परवानगी दिली असल्याचे माहिती अधिकारातून उघड होत आहे

ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने भिवंडीतील चार गोदामांवर कारवाई केली आहे.

या भागातील ३०० मीटरचा भाग रेल्वेच्या जागेतून जात आहे. रस्त्यासाठी ही जागा देण्यास रेल्वेने नकार दिला.

गांधी चौकातून थोडे पुढे आल्यानंतर आपली नजर ‘इनामदार’ वाडय़ाकडे आकर्षित झाल्याशिवाय राहत नाही.

श्रीकृष्ण भागवत १९७२ मध्ये बृहन्मुंबई महापालिकेत ‘कनिष्ठ अभियंता’ म्हणून नोकरीला लागले.

उन्हाळ्याच्या सुट्टीत टी.व्ही. पाहण्याव्यतिरिक्त काय करावे, असा प्रश्न मुलांना पडलेला असतो.


मैदानाच्या नियंत्रणाविषयी अद्याप प्रश्नचिन्ह असल्याने या मैदानाच्या दुरवस्थेला सुरुवात झाली आहे