
प्रवेशद्वार बंद असल्याने वेगवेगळ्या भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना फटका

प्रवेशद्वार बंद असल्याने वेगवेगळ्या भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना फटका

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ट्विटर खात्याचे औपचारिक उद्घाटन केले.

कल्याणचे माजी आमदार व कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर हरिश्चंद्र पाटील यांचे रविवारी येथे अल्पशा आजाराने निधन

वसईच्या प्रभाग समिती आयच्या हद्दीतील अशा पद्धतीने सात विहिरी नष्ट झाल्या आहेत.

विठ्ठलवाडी आगारातून दापोली बस संध्याकाळी सहा वाजता सोडण्यात येणार आहे.

कापुरबावडी उड्डाणपुलावर शनिवारी दुपारी एका भरधाव कंटेनरच्या धडकेत दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या तरुणाचा मृत्यू

वादग्रस्त भूखंडाची चौकशी थांबविण्याचा आदेश कोकण विभागीय आयुक्तांनी दिला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या शिवसेना-भाजपमधील सुप्त संघर्षांवर बोलताना, सामंजस्यातून नेहमी युती टिकते.

ठाणे महापालिकेच्या विशेष समित्या तसेच प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाची शुक्रवारी सकाळी निवडणूक होती.

वनविभागाच्या कुंदा परिमंडळात सव्र्हे क्रमांक १४२ मध्ये पर्यटन केंद्र विकसित करण्यात येत आहे.


ठाणे महापालिकेच्या पाच विशेष समित्या तसेच दहा प्रभाग समिती अध्यक्षपदांसाठी शुक्रवारी निवडणूक घेण्यात आली.