
आयुक्त टी चंद्रशेखर यांच्या कार्यकाळात शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले.

आयुक्त टी चंद्रशेखर यांच्या कार्यकाळात शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले.

मकर संक्रातीनिमित्त घातल्या जाणाऱ्या हलव्याच्या दागिन्यांना मात्र महागाईची झळ बसलेली नाही.

प्रामुख्याने लोकसंख्या आणि अर्थव्यवस्था या दोन गोष्टी गुन्हेगारीकडे वळण्यास कारणीभूत आहेत.

या जागेवर पाण्याचे नैसर्गिक स्रोत होते ते बुजविण्यात आले का यासंबंधीची माहितीही चौकशीनंतर पुढे येईल.

सिलिंडरच्या टाकीतील विषारी गॅस डोळ्यांत गेल्याने आणि चेहऱ्यावर उडाल्यामुळे त्यांचे चेहरे भाजले होते.

परदेशी कुत्र्यांची भारतीय वातावरणाशी समतोल साधण्यासाठी जास्त प्रमाणात काळजी घेणे गरजेचे असते.

यंदा पाऊस कमी झाल्याने ठाण्यासह सर्वच शहरांतील नागरिकांना ३० टक्के पाणीकपातीला तोंड द्यावे लागत आहे.

पक्षी निरीक्षणासाठी मुख्य गोष्ट म्हणजे तुमच्या सोबतची शांतता. सर्वात लाजाळू पाखरे असतात.

परिवहन सेवेत सद्य:स्थितीमध्ये २३०० कर्मचारी कार्यरत असून त्यामध्ये ७७३ चालक, तर ९५५ वाहक आहेत.

सेनेचा पाय ओढण्याच्या प्रत्येक संधीच्या शोधात भाजप असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.

महापालिका, वाहतूक विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभागाने एकत्रितपणे केलेल्या कारवाईमुळे हे शक्य झाले आहे.

१९८३ मध्ये महाविद्यालयाची स्थापना झाल्यावर लगेचच ग्रंथालयाची स्थापना झाली.