
मुंबई, दिल्ली, राजकोट येथे असलेले बालभवन हे सरकारच्या वतीने चालविण्यात येते.

मुंबई, दिल्ली, राजकोट येथे असलेले बालभवन हे सरकारच्या वतीने चालविण्यात येते.

ठाणे वाहतूक पोलीस मध्येच कधी तरी जागे होतात आणि या बसगाडय़ा एकामागोमाग एक बंद करतात.

गेली तीस वर्षे सातत्याने राजूभाई ठाकुर्ली ते सीएसटी या मार्गावरील रेल्वेमध्ये मोफत पाणी पुरवत आहेत.


उन्हाळा वाढल्याने तलावपाळी येथे फिरायला आलेल्या अनेकजणांची पावले विजय आइस्क्रीमकडे हमखास वळतात.


आजकला विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच एखादी कला अवगत असणे फार गरजेचे आहे.



वसई-वरार महापालिका हद्दीतीेल नायगावजवळील जुचंद्र हे प्रमुख गाव आहे.


वसईच्या बाजारपेठेत तर जांभूळ, करवंद, राजन, जाम आदी रानमेवा दाखल झाला असून ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.