
पालिकेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने १०७ जागा जिंकत बहुमताने सत्ता स्थापन केली होती.

पालिकेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने १०७ जागा जिंकत बहुमताने सत्ता स्थापन केली होती.

१९९५ साली पुणे विद्यापीठातून दहावी झाल्याचे त्यांनी नमूद केले होते.

भोईर यांच्या मालकीच्या मोटार ट्रिपवर विटांसाठी लागणारी माती भरण्याचे काम करीत होता.

डोंबिवलीत सध्या मुदत संपलेल्या, भंगारात रिक्षा चालविणाऱ्यांचा धंदा तेजीत आहे.

ज्येष्ठ तबलावादक सुधाकर पैठणकर आणि त्यांचे सुपुत्र सौरभ पैठणकर यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.

शहरातील सिग्नल यंत्रणा पूर्णपणे बंद असल्याने वाहनांच्या वर्दळीवर नियंत्रण राहिलेले नाही

पोलिसांनी प्रवेशद्वारावरच अडविल्यामुळे मोर्चेकर अधिक आक्रमक झाले आणि पोलिसांसोबत हुज्जत घालू लागले.

ठाणे वाहतूक पोलिसांच्या चौकीपासून काही अंतरावरच या रिक्षा उभ्या असतात.

पालिका हद्दीतील ९० इमारती जप्त करण्यात आल्या आहेत, तर ८ इमारतींना सील ठोकण्यात आले आहे.

वर्षांपासून महापालिकेस ठेंगा दाखविणाऱ्या थकबाकीदारांची नावे आता सार्वजनिक चौकात झळकणार आहेत.

ठाणे शहरात सर्व सुविधांनी युक्त अशा अनेक स्वतंत्र वसाहती टाऊनशिपच्या धर्तीवर सध्या विकसित होत आहेत.

ऑस्ट्रेलियातील पूर्व भागात आढळणारे हे ऑस्ट्रेलियन किंग पॅरट १८१८ साली आढळले अशी नोंद आहे.