Premium

ठाणे: आव्हाड यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ सिंधी समाजाचा कोपरी बंद

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या सिंधी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यानंतर सोमवारी सिंधी समाजातर्फे कोपरी बंद पुकारण्यात आला होता.

kopari band
सोमवारी सकाळपासूनच कोपरीतील बाजारपेठ बंद होती.(फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे: आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या सिंधी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यानंतर सोमवारी सिंधी समाजातर्फे कोपरी बंद पुकारण्यात आला होता. तसेच, सिंधी समाजासह कोपरीतील लोकप्रतिनिधींनी कोपरी पोलीस ठाण्यात धाव घेउन पोलिसांना निवेदन दिले. या निवेदनात आव्हाडांची ब्रेन मॅपिंग चाचणी तसेच नार्को चाचणी करून त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sindhi community protesting awhads statement kopari band mrj