डोंबिवली येथील पूर्व रेल्वे स्थानक भागातील चिमणीगल्ली जवळ विजेच्या खांबाला गळफास घेऊन एका इसमाने आत्महत्या केली. शनिवारी पहाटे हा प्रकार पादचाऱ्यांच्या निदर्शनास आला.रामनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन या इसमाचा मृतदेह विद्युत खांबावरुन उतरवून शवविच्छेदनासाठी पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालय येथे पाठविला. खांबा जवळ एक रिकामी पिशवी आढळून आली.

त्यात काही आढळून आले नाही. या इसमाची ओळख पटविण्याचे काम पोलीस करत आहेत.मध्यरात्रीच्या सुमारास या इसमाने गळफास घेतला असावा असा संशय पोलिसांनी वर्तविला आहे.

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
municipality keeping eye after removing the encroachment on Belpada hill
पनवेल : बेलपाडा टेकडीवरील अतिक्रमण हटविल्यानंतर पालिकेची नजर
Dhokli village, Illegal building Dhokli village,
कल्याणमध्ये ढोकळी गावात शाळेच्या आरक्षणावरील बेकायदा इमारत जमीनदोस्त, आय प्रभागाची कारवाई
Prostitution by pretending of Lotus Spa in Nagpur
नागपुरात ‘लोटस स्पा’च्या आड देहव्यापार…