LIVE Thane Municipal Corporation Election Result 2026 : गेल्या ३ ते ४ वर्षांपासून महाराष्ट्रातील जवळपास सर्वच महानगरपालिका या प्रशासनाच्या भरवश्यावर चालू होत्या. शहरांमधल्या नागरिकांच्या निर्णय प्रक्रियेमध्ये नागरिकांच्या प्रतिनिधींचा कोणताही सहभाग नव्हता. पालिकांचं कामकाज पूर्णपणे प्रशासन व पर्यायाने आयुक्तांच्या हातात होतं. मात्र, नोव्हेंबर २०२५ मध्ये यासंदर्भातल्या खटल्याच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीआधी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करण्याचे आदेश दिले आणि राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका अखेर जाहीर केल्या. त्यामुळे या निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाची काय कामगिरी होते? याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं.

ठाणे महानगरपालिका निवडणूक २०२६ मतदान वेळापत्रक ( Thane Municipal Corporation Election 2026 Schedule ).

महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधल्या एकूण २९ महानगरपालिकांसाठी यंदा निवडणुका घेण्यात आल्या. यातील ठाणे महानगरपालिका निवडणूक २०२६ अंतर्गत प्रभाग क्रमांक १ साठी मतदान १५ जानेवारी २०२६ रोजी पार पडले असून निवडणुकीच्या निकालासाठी १६ जानेवारी २०२५ ही तारीख निश्चित करण्यात आली.

टप्पातारीख
उमेदवारी अर्ज सुरू२३ डिसेंबर २०२५
अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख३० डिसेंबर २०२५
अर्जांची छाननी३१ डिसेंबर २०२५
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख०२ जानेवारी २०२६
मतदान१५ जानेवारी २०२६
निकालाची तारीख१६ जानेवारी २०२६

ठाणे महानगरपालिका वॉर्ड व प्रभागांची संख्या ( Thane Muncipal Corporation Wards and Seat Count )

ठाणे महानगरपालिकेमध्ये १३१ प्रभाग आहेत, महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला बहुमत आवश्यक असते. २०२६ ची निवडणूक पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, स्वच्छता आणि शहरी विकास या मुद्द्यांबरोबरच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमधील फुटीनंतरची राजकीय परिस्थिती यामुळेही विशेष चर्चेचा विषय ठरली

एकूण वॉर्ड३३
एकूण प्रभाग१३१

Thane Municipal Corporation Election Result 2017 – Party-wise Seats ठाणे महानगरपालिका निवडणूक निकाल २०१७- पक्षनिहाय जागा

२०१७ मध्ये ठाणे महानगरपालिकेच्या ३३ वॉर्डमधील १३१ जागांसाठी निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीत विविध पक्षांना खालीलप्रमाणे यश मिळाले होते.

२०१७ साली या महानगरपालिकेत घेण्यात आलेल्या निवडणुकीत शिवसेना (SS) पक्षाने ६७ जागांसह विजयी बहुमत प्राप्त केले. त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर ३५ जागांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) पक्षाची कामगिरी राहिली.

पक्षाचे नाव जागांची संख्या
शिवसेना (SS) ६७
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) ३५
भारतीय जनता पक्ष (BJP) २३
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM)
स्वतंत्र
एकूण जागा१३१

ठाणे महानगरपालिका प्रभागनिहाय विजेता यादी 2017 – ( Thane Municipal Corporation Ward-wise Winner List 2017 )

Ward Wise Election Results – Thane Municipal Corporation

वॉर्ड क्रमांक 1 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट असाधना राजेंद्र जोशी
शिवसेना
सीट बनम्रता रवी घरत
शिवसेना
सीट कनरेश रतन मणेरा
शिवसेना
सीट डसिद्धार्थ दिलीप ओवळेकर
शिवसेना
वॉर्ड क्रमांक 2 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अकमल रमेश चौधरी
भारतीय जनता पक्ष
सीट बकविता सुरेश पाटील
भारतीय जनता पक्ष
सीट कअर्चना किरण मनेरा
भारतीय जनता पक्ष
सीट डमनोहर जयसिंग डुंबरे
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 3 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अपद्मा यशवंत भगत
शिवसेना
सीट बमधुकर रामचंद्र पावशे
शिवसेना
सीट कमीनाक्षी राजेंद्र शिंदे
शिवसेना
सीट डभूषण देवराम भोईर
शिवसेना
वॉर्ड क्रमांक 4 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अमुकेश मधुकर मोकाशी
भारतीय जनता पक्ष
सीट बस्नेहा रमेश आंब्रे
भारतीय जनता पक्ष
सीट कआशादेवी शेरबहादूर सिंग
भारतीय जनता पक्ष
सीट डसंजय श्रीनाथ पांडे
शिवसेना
वॉर्ड क्रमांक 5 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अनरेंद्र सोमनाथ सुरकर
शिवसेना
सीट बजयश्री जेरी डेव्हिड
शिवसेना
सीट करागिणी भास्कर बैरीसेट्टी
शिवसेना
सीट डपरिषा प्रताप सरनाईक
शिवसेना
वॉर्ड क्रमांक 6 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अवनिता संदीप घोग्रे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट बदिगंबर वामन ठाकूर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट कराधाबाई सुभाष जाधवर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट डहनुमंत ज्ञानू जगदाळे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
वॉर्ड क्रमांक 7 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अविमल अर्जुन भोईर
शिवसेना
सीट बकल्पना हरिश्चंद्र पाटील
शिवसेना
सीट कराधिका राजेंद्र फाटक
शिवसेना
सीट डविक्रांत भीमसेन चव्हाण
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वॉर्ड क्रमांक 8 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अदेवराम लक्ष्मण भोईर
शिवसेना
सीट बउषा संजय भोईर
शिवसेना
सीट कनिशा रवींद्र पाटील
शिवसेना
सीट डसंजय देवराम भोईर
शिवसेना
वॉर्ड क्रमांक 9 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अगणेश मल्लिकार्जुन कांबळे
शिवसेना
सीट बअनिता सुनील गौरी
शिवसेना
सीट कविजया मनोज लासे
शिवसेना
सीट डउमेश काशिनाथ पाटील
शिवसेना
वॉर्ड क्रमांक 10 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अनजीब सुलेमान मुल्ला
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट बअंकिता अनिल शिंदे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट कवाहिदा मुस्तफा खान
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट डसुहास सूर्यकांत देसाई
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
वॉर्ड क्रमांक 11 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अदीपा प्रशांत गावंड
भारतीय जनता पक्ष
सीट बनंदा कृष्णा पाटील
भारतीय जनता पक्ष
सीट ककृष्णा दादू पाटील
भारतीय जनता पक्ष
सीट डमिलिंद माधव पाटणकर
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 12 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अनारायण शंकर पवार
भारतीय जनता पक्ष
सीट बनंदिनी राजन विचारे
शिवसेना
सीट करुचित राजेश मोरे
शिवसेना
सीट डअशोक राजाराम राऊळ
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 13 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अअशोक बरकू वैती
शिवसेना
सीट बनिर्मला शरद कणसे
शिवसेना
सीट कप्रभा अशोक बोरिटकर
शिवसेना
सीट डसंतोष वसंत वडवले
शिवसेना
वॉर्ड क्रमांक 14 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अपूर्वेश प्रताप सरनाईक
शिवसेना
सीट बआशा संदीप डोंगरे
शिवसेना
सीट ककांचन विजय चिंदरकर
शिवसेना
सीट डदिलीप चंद्रकांत बारटक्के
शिवसेना
वॉर्ड क्रमांक 15 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट असुवर्न विलास कांबळे
भारतीय जनता पक्ष
सीट बएकनाथ अनंत भोईर
शिवसेना
सीट ककेवलदेवी रामनयण यादव
भारतीय जनता पक्ष
सीट डविलास चंदू कांबळे
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 16 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अमनीषा सचिन कांबळे
शिवसेना
सीट बशिल्पा जितेंद्र वाघ
शिवसेना
सीट कगुरुमुखसिंग बिशनसिंग सायन
शिवसेना
सीट डमाणिक बाबू पाटील
शिवसेना
वॉर्ड क्रमांक 17 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अएकता एकनाथ भोईर
शिवसेना
सीट बसंध्या सुनील मोरे
शिवसेना
सीट कप्रकाश संभाजी शिंदे
शिवसेना
सीट डयोगेश तातोबा जानकर
शिवसेना
वॉर्ड क्रमांक 18 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अदीपक विजय वेटकर
शिवसेना
सीट बजयश्री रवींद्र फाटक
शिवसेना
सीट कसुखदा संजय मोरे
शिवसेना
सीट डराम पांडुरंग रेपाळे
शिवसेना
वॉर्ड क्रमांक 19 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अमीनल मुकुंद संखे
शिवसेना
सीट बनम्रता राजेंद्र फाटक
शिवसेना
सीट कविकास कृष्णा रेपाळे
शिवसेना
सीट डनरेश गणपत म्हस्के
शिवसेना
वॉर्ड क्रमांक 20 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अमालती रमाकांत पाटील
शिवसेना
सीट बशर्मिला रोहित पिंपळोलकर
शिवसेना
सीट कनम्रता हेमंत पमनानी
शिवसेना
सीट डभारत अभिमन्यू चव्हाण
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 21 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट असंजय संतु वाघुले
भारतीय जनता पक्ष
सीट बप्रतिभा राजेश माधवी
भारतीय जनता पक्ष
सीट कमृणाल अरविंद पेंडसे
भारतीय जनता पक्ष
सीट डसुनेश रामचंद्र जोशी
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 22 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट असुनील भिमराव हंडोरे
भारतीय जनता पक्ष
सीट बनम्रता जयेंद्र कोळी
भारतीय जनता पक्ष
सीट कपल्लवी पवन कदम
शिवसेना
सीट डसुधीर विष्णु कोकाटे
शिवसेना
वॉर्ड क्रमांक 23 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अमिलिंद भारत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट बअपर्णा मिलिंद साळवी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट कप्रमिला मुकुंद केणी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट डमुकुंद बाळू केणी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
वॉर्ड क्रमांक 24 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अआरती वामन गायकवाड
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट बप्रियांका अविनाश पाटील
शिवसेना
सीट कजितेंद्र बलराम पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट डपूजा संदीप करसुले
शिवसेना
वॉर्ड क्रमांक 25 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अमहेश जगन साळवी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट बमंगल चंद्रकांत कळंबे
शिवसेना
सीट कवर्षा अरविंद मोरे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट डप्रकाश इंद्रदास बर्डे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
वॉर्ड क्रमांक 26 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अअनिता राजन किने
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट बदीपाली मोतीराम भगत
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सीट कयासीन अय्युब कुरैशी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सीट डविश्वनाथ रामदास भगत
स्वतंत्र
वॉर्ड क्रमांक 27 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अशैलेश मनोहर पाटील
शिवसेना
सीट बअंकिता विजय पाटील
शिवसेना
सीट कदीपाली उमेश भगत
शिवसेना
सीट डअमर ब्रह्मा पाटील
शिवसेना
वॉर्ड क्रमांक 28 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अदीपक नामदेव जाधव
शिवसेना
सीट बदर्शना चरणदास म्हात्रे
शिवसेना
सीट कसुनीता गणेश मुंडे
शिवसेना
सीट डरमाकांत दशरथ माधवी
शिवसेना
वॉर्ड क्रमांक 29 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अबाबाजी बाळाराम पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट बनादिरा यासीन सुरमे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट कसुलोचना हिरा पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
वॉर्ड क्रमांक 30 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अहसीना अझीझ शेख
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट बहाफिजा नसरुद्दीन नाईक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट कझफरन्नोमानी अन्वर शेख
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट डसिराजहम्मद मोहम्मदअली डोंगरे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
वॉर्ड क्रमांक 31 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट असुनीता पांडुरंग सातपुते
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट बरूपाली चंदन गोटे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट कराजन नारायण किणे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट डमोरेश्वर नारायण किणे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
वॉर्ड क्रमांक 32 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अफरजाना मोहम्मद शेख
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट बअशरिन इब्राहिम राऊत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट कअशरफ उस्मान पठाण
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट डमीराज नईम खान
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
वॉर्ड क्रमांक 33 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट असाजीयपरवीण सरफराज अन्सारी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट बहाजरा कमरुल शेख
ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन
सीट कजमीला नासिर खान
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट डशहालम शाहिद आझमी
ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन

ठाणे महानगरपालिकेच्या महापौरांची यादी ( Thane Municipal Corporation Mayors List )

महापौरांचे नाव पक्षाचे नाव कालावधी
प्रेम सिंग राजपूत १९९८ - १९९९
सतीश प्रधान शिवसेना (SHS) -
वसंत डावखरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) १९८७ - १९८८
मनोहर साळवी १९८८ - १९९०
मोहन गुप्ते १९९० - १९९१
अशोक राऊळ १९९१ - १९९२
नईम खान १९९२ - १९९३
अनंत तरे शिवसेना (SHS) १९९३ - १९९६
मनोहर गाढवे १९९६ - १९९७
नरेश म्हस्के शिवसेना (SHS) २१ नोव्हेंबर २०१९ – ५ मार्च २०२२
मीनाक्षी शिंदे शिवसेना (SHS) ६ मार्च २०१७ - सप्टेंबर २०१९
विजया देशमुख १९९७ - १९९८
रमेश वैती १९९९ - २००२
शारदा राऊत २००२ - २००५
राजन विचारे शिवसेना (SHS) २००५ - २००७
स्मिता इंदुलकर मार्च २००७ - डिसेंबर २००९
अशोक वैती डिसेंबर २००९ - मार्च २०१२
हरीश चंद्र पाटील मार्च २०१२ - सप्टेंबर २०१४
संजय मोरे शिवसेना (SHS) १० सप्टेंबर २०१४ – ५ मार्च २०१७

ठाणे महानगरपालिका वॉर्डनिहाय निकाल २०२६ ( Thane Corporation Ward Wise Results 2026 )

इतर महानगरपालिकांचे निवडणूक निकाल

स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्त्व

नगरसेवक शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. स्थानिक स्वराज्य संस्थांमुळे रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि वाहतूक यांसारख्या नागरिकांसाठीच्या दैनंदिन नागरी सुविधांचं व्यवस्थापन केलं जातं.

FAQs – ठाणे महानगरपालिका निवडणूक

१. प्र. ठाणे महानगरपालिकेत एकूण किती वॉर्ड आहेत?

उ. ठाणे महानगरपालिकेत एकूण ३३ वॉर्ड आहेत.

२. प्र. वॉर्डनिहाय निकाल कुठे पाहता येतील??

उ. या पेजवर वॉर्डनिहाय संपूर्ण निकाल उपलब्ध आहे

३. प्र. ठाणे महानगरपालिकेत निवडणुका कधी झाल्या?

उ. १५ जानेवारी २०२६

४. प्र. ठाणे sमहानगरपालिकेचे निकाल कधी जाहीर करण्यात आले?

उ. १६ जानेवारी २०२६

५. प्र. महापौरांची निवड कशी केली जाते?

उ. महापौरांची निवड निवडून आलेल्या नगरसेवकांमधून होते. बहुमत असणाऱ्या पक्षाचे उमेदवार महापौर व उपमहापौर होतात.

६. प्र. महानगरपालिका निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी कोण पात्र असतं?

उ. वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे भारतीय नागरीक मतदानासाठी पात्र असतात.

७. प्र. नगरसेवकाची कार्ये व जबाबदाऱ्या काय असतात?

उ. पाणी, वीज, रस्ते, सांडपाणी, आरोग्य अशा मूलभूत सरकारी सुविधांचं व्यवस्थापन करणे आणि महानगरपालिकेत महत्त्वाच्या लोकहिताच्या निर्णयांमध्ये सहभाग घेणे.

८. प्र. महानगरपालिका प्रशासनात महापौरांच्या जबाबदाऱ्या व कार्ये काय असतात?

उ. महापौर हे संबंधित महानगरपालिकेचे प्रथम नागरिक असतात. इतर राज्य व राष्ट्रीय स्तरावर ते संबंधित महानगरपालिका व त्या क्षेत्रातील नागरिकांचे प्रतिनिधित्व करतात. महानगरपालिकेतील सर्वसाधारण सभांचं अध्यक्षस्थान महापौरांकडे असतं. महानगरपालिकेत अनेक महत्त्वाच्या विषयांवर आधारित समित्या असतात. या समित्यांमध्ये समन्वयाचं काम महापौर करतात. एखाद्या मुद्द्यावर दोन बाजूंना समान मते झाल्यास महापौरांचं मत निर्णायक असतं. मात्र, याव्यतिरिक्ति महापौरांना प्रशासनाशी निगडित अधिकार नसतात. हे अधिकार महानगरपालिका आयुक्तांकडे असतात.

९. प्र. एखादा उमेदवार एकाहून अधिक प्रभागांमधून निवडणूक लढवू शकतो का?

उ. होय. मात्र, दोन्ही प्रभागांतून निवडून आल्यास दोनपैकी एका प्रभागातील नगरसेवकपदावरचा दावा संबंधित उमेदवाराला सोडावा लागतो.

डिस्क्लेमर

या पृष्ठावर दिलेली निवडणूकविषयक माहिती विविध सार्वजनिक स्रोत, अधिकृत निवडणूक आयोगाच्या अधिसूचना, माध्यम अहवाल व उपलब्ध आकडेवारीच्या आधारे संकलित करण्यात आलेली आहे. माहिती अचूक व अद्ययावत ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आला असला, तरी आकडे, निकाल किंवा तपशीलात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी वाचकांनी संबंधित अधिकृत स्रोतांची खातरजमा करावी. या माहितीच्या आधारे घेतलेल्या निर्णयांसाठी संकेतस्थळ किंवा प्रकाशक जबाबदार राहणार नाही.