ठाणे – शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

ठाणे शहरातील खारेगाव टोलनाका भागात मध्यरात्री खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले होते.

ठाणे – शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी
( संग्रहित छायचित्र )

ठाणे शहरातील खारेगाव टोलनाका भागात मध्यरात्री खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्याचा परिणाम म्हणून अवजड वाहूतक रोखून ठेवली होती.

ही वाहने सकाळी सोडल्याने शहरात मुंब्रा बाह्यवळण मार्ग, मुंबई नाशिक महामार्ग, शिळफाटा भागात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
कल्याण-शिळफाटा रस्त्यावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी, डोंबिवलीतून आठ वाजता बाहेर पडलेला नोकरदार १० वाजेपर्यंत काटई नाक्यावरच
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी