टंचाईच्या निषेधार्थ तोडफोड

मुंब्रा येथील किस्मत विभागातील रहिवाशांनी अनियमित आणि अपुऱ्या पाणी पुरवठय़ाच्या निषेधार्थ शनिवारी येथील प्रभाग समिती कार्यालयातील पाणी पुरवठा विभागात…

मुंब्रा येथील किस्मत विभागातील रहिवाशांनी अनियमित आणि अपुऱ्या पाणी पुरवठय़ाच्या निषेधार्थ शनिवारी येथील प्रभाग समिती कार्यालयातील पाणी पुरवठा विभागात घुसून तेथील सामानाची तोडफोड केली. तसेच कर्मचाऱ्यांना शिवीगाळही केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Violent protest in thane

ताज्या बातम्या