भिवंडी कशेळी येथे गोदामाला भीषण आग

आगीत गोदामामधील फर्निचर जळून खाक झाले आहे.

ठाणे भिवंडी येथे कशेळी परिसरात एका फर्निचर गोदामाला भीषण आग लागली आहे. आगीत गोदामामधील फर्निचर जळून खाक झाले आहे. घटना स्थळी अग्नीशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या आहेत. य़ा भीषण आगीत कोणत्याही प्ररकारची जिवितहानी झाली नसल्याचे समजत आहे. सध्या आगीवर  नियत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे

अद्याप आगीचे कारण समजू शकले नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Warehouse fire at bhiwandi kasheli akp

Next Story
गुन्हेवृत्त : जिल्ह्यत दुचाकी चोरांचा उच्छाद
ताज्या बातम्या