Video : ‘पत्री पूल कब बनेगा’ विचारणाऱ्या कल्याणच्या ‘गली बॉय’ची स्टोरी

‘पत्री पूल कब बनेगा’ हा प्रश्न विचारत कल्याणचा रॅपर रवि सिंग याने एक रॅप साँग तयार केलं. त्याच्या या प्रयोगाला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

‘पत्री पूल कब बनेगा’ हा प्रश्न विचारत कल्याणचा रॅपर रवि सिंग याने एक रॅप साँग तयार केलं. त्याच्या या प्रयोगाला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळतो आहे. याच निमित्त त्याच्याशी केलेली ही खास चर्चा…

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: When will the construction of patri bridge will get completed asks kalyan rapper in his song sas

Next Story
सोनावणेंच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा
ताज्या बातम्या