सत्ताधारी शिवसेना-भाजपचा एकमेकांवर कुरघोडीचा आक्रमक प्रचार, नाशिक विकासाच्या सादरीकरातून मतदारांना साद घालून सत्ताधाऱयांवर मनसेने केलेला घणाघात अशाप्रकारे प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणुकीच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागून होते. सोमवारी सकाळी साडेदहा वाजल्यापासून निवडणुकीचे निकाल हाती येणार सुरूवात झाली असून विजयी उमेदवारांची ही यादी-

विजयी उमेदवार-

Dharashiv Lok Sabha
हाती घड्याळ बांधलेल्या उमेदवारालाच ‘घड्याळा’ची वाढ नकोशी
In the first list of candidates announced by Sharad Pawar faction of NCP Nilesh Lanke from Nagar Lok Sabha Constituency has been included
शरद पवार-नीलेश लंके यांनी ठरवून केलेली खेळी की निव्वळ योग? राजीनामा आणि लगेचच उमेदवारीच्या पहिल्याच यादीत स्थान
Bhavna Gawlis political future is uncertain Will the cm eknath shinde keep his promise
भावना गवळींचे राजकीय भवितव्य अधांतरीच! मुख्यमंत्र्यांची ‘कामाला लागा’ सूचना वल्गना ठरणार?
yavatmal lok sabha election marathi news, cm eknath shinde yavatmal lok sabha marathi news
निरीक्षकांच्या अहवालानंतर ठरणार महायुतीचा उमेदवार; मुख्यमंत्र्यांनी पाठविलेल्या चमूकडून यवतमाळ-वाशीममध्ये सर्वेक्षण
  • प्रभाग क्रमांक १- जयवंत भोईर (शिवसेना)
  • प्रभाग क्रमांक ३ – शालिनी सुनील वायले (शिवसेना)
  • प्रभाग क्रमाक ४ – रजनी मिरकुटे (शिवसेना)
  • प्रभाग क्रमांक ५ – दया गायकवाड (भाजप)
  • प्रभाग क्रमांक ८ – अपेक्षा जाधव (मनसे)
  • प्रभाग क्रमांक ९ – उपेक्षा भोईर (भाजप)
  • प्रभाग क्रमांक १० – मल्लेश शेट्टी ( संघर्ष समिती)
  • प्रभाग क्रमांक १३- दयानंद शेट्टी  (शिवसेना)
  • प्रभाग क्रमांक १५ – गणेश कोट (शिवसेना)
  • प्रभाग क्रमांक १६ – राजन देवळाकर (शिवसेना)
  • प्रभाक क्रमांक १७- छाया वाघमारे  (शिवसेना)
  • प्रभाग क्रमांक १८ – अर्जुन भोईर (भाजप)
  • प्रभाग क्रमांक १९- मनीषा तरे  (शिवसेना)
  • प्रभाग क्रमांक २० – वरुण पाटील (भाजप)
  • प्रभाग क्रमांक २१ – मोहन उगले (शिवसेना)
  • प्रभाग क्रमांक २२ – वैशाली पाटील (भाजप)
  • प्रभाग क्रमांक २३ – कस्तुरी देसाई (मनसे)
  • प्रभाग क्रमांक २५- प्रियांका विद्याधर भोईर (शिवसेना)
  • प्रभाग क्रमांक २६- वैजयंती घोलप  – शिवसेना</li>
  • प्रभाग क्रमांक २९-  संदीप गायकर (भाजप)
  • प्रभाग क्रमांक ३१- अरुण गीध – काँग्रेस</li>
  • प्रभाग क्रमांक ३४- पानभिला मौलवी – एमआयएम
  • प्रभाग क्रमांक ३५- सकिला खान  – एमआयएम
  • प्रभाग क्रमांक ३९- दशरथ घाडीगावकर – शिवसेना
  • प्रभाग क्रमांक ४०- पुरुषोत्तम छगन चव्हाण – शिवसेना
  • प्रभाग क्रमांक ४१ – जान्हवी पोटे (काँग्रेस)
  • प्रभाग क्रमांक ४२- मल्लेश शेट्टी – शिवसेना
  • प्रभाग क्रमांक ४३ – नविन गवळी (शिवसेना) 
  • प्रभाग क्रमांक ४४- गणेश तुकाराम भाने (भाजप)
  • प्रभाग क्रमांक ४५- रेखा चौधरी  –  भाजप
  • प्रभाग क्रमांक ४६- शिवाजी शेलार – भाजप (बिनविरोध)
  • प्रभाग क्रमांक ५१- वामन म्हात्रे – शिवसेना
  • प्रभाग क्रमांक ५२- सरोज भोईर (मनसे)
  • प्रभाग क्रमांक ५७ – हर्षदा भोईर (काँग्रेस)
  • प्रभाग क्रमांक १०४ – मोनाली तरे ( भाजप)
  • प्रभाग क्रमांक १०६ – उर्मिला गोसावी (शिवसेना)
  • प्रभाग क्रमांक ५८ – नंदू शांताराम म्हात्रे (काँग्रेस)
  • प्रभाग क्रमांक ७७ – भारती मोरे (शिवसेना)
  • प्रभाग क्रमांक ७८ – नितीन पाटील (भाजप)
  • प्रभाग क्रमांक ७६ – राजेश मोरे (शिवसेना)
  • प्रभाग क्रमांक ९० – संगिता गायकवाड (शिवसेना)
  • प्रभाग क्रमांक ९५ – विक्रम तरे (भाजप)
  • प्रभाग क्रमांक ८६ –  सुनिता खंडागळे (भाजप)
  • भाजपचे उमेदवार राहुल दामले विजयी
  • प्रभाग क्रमांक ८१ – दिपाली पाटील (शिवसेना)
  • प्रभाग क्रमांक ८२ – महेश पाटील (भाजप)
  • प्रभाग क्रमांक ७१ – खुशबू चौधरी (भाजप)
  • शिवसेनेचे देवानंद गायकवाड विजयी
  • प्रभाग क्रमांक ६९ –  विश्वजीत पवार (भाजप)
  • प्रभाग क्रमांक ८७ – राजवंती मढवी (शिवसेना)