08 March 2021

News Flash

या रेघांचे जाळे होवो!

गेल्या जानेवारीत या पानावर तिरकी आणि सरळ रेघ मारायला सुरुवात केली. आज या शेवटच्या रेघा. स्तंभलेखन आजवर खूप केलंय.

कोण करेल जात-धर्ममुक्त भारत?

कालच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन झाला. त्यांना अभिवादन करून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करून झाली. १९५६ नंतर अखंडपणे भीमसागर ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमीवर बाबांना अभिवादन करायला जमतो.

इथे सुबक नक्षलवादी बनवून मिळतील!

गर्भश्रीमंत, श्रीमंत, नवश्रीमंत, सरंजामी, सधन शेतकरी आणि मग शेतकरी, शेतमजूर.. जातव्यवस्थेत आता वरचे ब्राह्मण आणि खालचे महार-मांग यांच्यापेक्षा मध्यम जातींनी राजकीय- सामाजिक अवकाश व्यापलाय आणि याच नेपथ्यरचनेत आर्थिक उदारीकरण,

एकाच जगातील दोन ‘जगं’

हीच गोष्ट जर ‘आघाडी’ सरकारने केली असती तर निषेधाचा वरचा स्वर देवेंद्रनीच लावला असता आणि कॅमेराग्रस्त किरीट सोमय्या वानखेडेसमोरच्या रस्त्यावर आडवे पडून धाय मोकलून रडले असते!

पक्ष हरले, मतदार जिंकले!

मतदान झाले. मतमोजणी झाली. निकाल लागले. भाजप स्वबळावर अल्पमतातलं सरकार बनवणार, हे स्पष्ट झाले. पूर्ण बहुमतासाठी फक्त २०-२२ आमदार त्यांना कमी पडले.

महाराष्ट्रच नेऊन ठेवेल..

मोदींना कुणाशी संवादच नकोय. अहम् ब्रह्मास्मि! त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना जिथे ते जुमानत नाहीत, तिथे मित्रपक्ष काय चीज?

वाटप ‘तुम्ही’केलेत, जागा ‘आम्ही’दाखवू!

ज्या मोदींच्या हाती महाराष्ट्रासकट देशाने सत्ता दिली, त्यांचा प्रभाव ओसरू लागल्याची चर्चा तीनच महिन्यांत रंगू लागली. उत्तर प्रदेशात साधू, बैरागी, तथाकथित संत-महंताना मोकाट सोडल्याचे परिणाम लगेचच दिसून आले.

सार्वजनिक शरमेची गोष्ट

अॅड्. उल्हास देसाई नावाचा माझा मित्र आहे. ऐंशीच्या दशकात पुण्यात तो वकिलीत आणि मी जाहिरात क्षेत्रात उमेदवारी करत होतो. छात्र युवा संघर्ष वाहिनी आणि पुण्यातील परिवर्तनवादी चळवळ हा आम्हाला

हिंदूंवरच्या वाढत्या जबाबदाऱ्या..

श्रावण महिना सुरू झाला की हिंदूंचे सणवार सुरू होतात ते थेट तुळशीच्या लग्नापर्यंत धूमधडाक्यात ते चालू असतात. यंदा या सगळ्याला वेगळा रंग, वेगळे महत्त्व आहे.

गर्जा (सोयीने) महाराष्ट्र माझा!

मागच्या पंधरवडय़ात महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा दोनदा देशपातळीवर गेला. पहिला महाराष्ट्र सदनातला वाद आणि दुसरा येळ्ळूर गावात कर्नाटक पोलिसांनी घातलेला धुडगूस.

..पिक्चर अभी बाकी है!

आज जे पन्नाशीत आहेत किंवा पन्नाशी पार केली असेल, त्यांना आठवत असेल की फार फार वर्षांपूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला की त्याच्या दुसऱ्या दिवशी ब्रेबॉर्न स्टेडियमवर नानी पालखीवाला नावाचे

आबा राहिले काय.. गेले काय..

पंधरा-वीस वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. डॉ. जब्बार पटेल यांच्या ‘मुक्ता’ सिनेमाच्या पूर्वतयारीच्या वेळी नामदेव ढसाळ यांची भेट होत असे.

तिरकी रेघ : रायगडाला जेव्हा (उशिरा) जाग येते!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनाध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावावर छोटय़ाशा कारकीर्दीत अनेक विक्रम (ऐतिहासिक भाषेत ‘पराक्रम’) नोंदले गेले आहेत. पहिला म्हणजे ‘मातोश्री’चाच एक अंग असलेला आणि ‘प्रति-बाळासाहेब’ अशी भारतीय विद्यार्थी सेनेपासूनच

चाणक्याची गाठ आणि गाठ चाणक्यांशी!

भर दरबारात अपमानित व्हावं लागल्याने आणि त्या अपमानात माकड म्हणून संभावना झाल्यावर झालेल्या संतापात केस मोकळे सुटले, शेंडीची गाठ सुटली..

फॅन्ड्रीची दुनियादारी म्हणजे टाइमपास नव्हे!

२४ एप्रिलला महाराष्ट्रातले मतदान संपले आणि महाराष्ट्रापुरता तरी निवडणुकांचा हंगाम थंडावला. त्यानंतर आठवडाभरताच १ मे रोजी जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन साजरा झाला.

‘सर्कस’ म्हटली की ‘रिंगमास्टर’ आलाच!

२०१४ सालच्या लोकसभा निवडणुका जाहीर होण्याच्या आधी सुमारे वर्षभर प्रमुख विरोधी पक्ष भाजप (मागच्या दोन निवडणुकीत पराभूत झालेला असल्याने) यावेळी पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरला.

दोन ‘परफेक्शनिस्ट’आणि एक आवाहन संजय पवार

‘आमची सुनीता ‘परफेक्शनिस्ट’ आहे,’ असं पुलं जेव्हापासून जाहीरपणे म्हणायला लागले, तेव्हापासून पांढरपेशा मध्यमवर्गीयांत या विशेषणाला विशेष जागा मिळाली.

कार्यकर्त्यांनी ‘पालख्या’ उचलणे बंद करावे

‘कार्यकर्ता’ हा शब्द हल्ली फारच सवंग झालाय. ‘राजकीय कार्यकर्ता’ हा तर आता बदमाश, बदनाम यांना समानअर्थी शब्द झालाय.

अरविंद केजरीवाल का उल्टा चष्मा!

‘चष्मा’ हा मानवाने दृष्टिदोष दूर करण्याकरिता रोजच्या वापरासाठी, तुलनेने कमी खर्चात बनवलेले साधन आहे. पूर्वी साधारण वयाच्या चाळिशीनंतर चष्मा वापरायची गरज निर्माण होई.

दाग अच्छे है.. ‘अन्ना’ है ना!

पुल मागे एकदा म्हणाले होते, ‘‘पुढे होऊन वाकून पाया पडावे असे पायच हल्ली दिसत नाहीत!’’ आज पुल नाहीत. पण असते तर, पुढे होऊन वाकून पाया पडणाऱ्यांची फलटण त्यांना दिसली

या ‘सत्तेतच’ जीव रमतो : एक स्वगत

‘या सत्तेत जीव रमत नाही,’ असं म्हणणारा नामदेव ढसाळ नुकताच गेला! अनेक दलित कवी, लेखक, विचारवंत, राजकीय-सामाजिक कार्यकर्त्यांशी माझी ओळख, मैत्री, संबंध आहेत; पण नामदेवशी माझं कधी फारसं जमलं

मिरचीची भुकटी आणि भुकटीचं भुस्काट

१९६० साली महाराष्ट्राचा ‘मंगल कलश’ आला आणि अवघ्या सहा वर्षांतच ‘मार्मिक’ व्यंगचित्र साप्ताहिकाचे सर्वेसर्वा व्यंगचित्रकार बाळ केशव ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी ‘शिवसेना’ या संघटनेची स्थापना केली.

या देशात ‘अल्पसंख्य’ नेमके कोण?

रंगभूमी, चित्रपट, जाहिरात, स्तंभलेखन अशा विविध क्षेत्रांत लीलया वावरणारे संजय पवार यांचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडींवर भाष्य करणारे पाक्षिक सदर..

विचारसरणी नाही, हीच ‘नवी’ विचारसरणी!

रंगभूमी, चित्रपट, जाहिरात, स्तंभलेखन अशा विविध क्षेत्रांत लीलया वावरणारे संजय पवार यांचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडींवर भाष्य करणारे पाक्षिक सदर...

Just Now!
X