22 January 2020

News Flash

IPL 2018 शर्यत अंतिम फेरीची

या सामन्यात विजय मिळवून कोणता संघ अंतिम फेरी गाठणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे.

IPL 2018 कोलकात्यासमोर राजस्थानची सत्त्वपरीक्षा

कोलकातापुढे त्यांचे विजयी अभियान कायम राखत अंतिम तिघात पोहोचण्याचे आव्हान राहणार आहे.

IPL 2018 दडपणाखाली कामगिरी उंचावणाऱ्या मुंबईला कोलकाता रोखणार?

दडपणाखाली नेहमी सुरेख खेळ करणारा मुंबईचा संघ यावेळी कोलकात्याला त्यांच्याच भूमीत धूळ चारणार की कोलकाता मागील पराभवाची विजयासह सव्याज परतफेड करणार, याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागून आहे.

IPL 2018 राजस्थान रॉयल्ससाठी आज अस्तित्वाची लढाई

मंगळवारी जयपूरच्या घरच्या मैदानावर किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध होणाऱ्या लढतीतून विजयी मार्गावर परतण्याचे वेध राजस्थानला लागले आहेत.

IPL 2018 मुंबईची पंजाबशी गाठ

सलामीवीरांचे अपयश हे मुंबईसाठी पराभवाचे प्रमुख कारण ठरत आहे

IPL 2018 तळाच्या स्थानावरील दिल्लीची आज राजस्थानशी गाठ

पराभवांचे सत्र चालू राहिल्यामुळे गौतम गंभीरने कर्णधारपद सोडल्यानंतर श्रेयसकडे दिल्लीची धुरा सोपवण्यात आली.

IPL 2018 एक शर्यत आव्हान टिकवण्याची

 कर्णधार रोहित शर्मा फॉर्मात परतल्याने मुंबईला दिलासा मिळाला आहे.

IPL 2018 :विजयपथावर परतण्यासाठी मुंबई इंडियन्स प्रयत्नशील

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईने दरवर्षीप्रमाणे संथ सुरुवात केली आहे

Just Now!
X