
‘तेजांकित’ मैफल..
या पुरस्कारामागची संकल्पना ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी विशद केली.

ऐ मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया.
ज्येष्ठ गझल गायिका बेगम अख्तर यांनी गायलेल्या एका प्रसिद्ध गझलने त्यांनी मैफलीची सांगता केली.

सुरांकित.. तरुण तेजांकित..!
अभिजित पोहनकर या फ्यूजन संगीतकाराच्या की बोर्डवर फिरणाऱ्या बोटांची ती जादू होती

भविष्यवेधी.. ‘तरुण तेजांकित’
तरुण पिढी म्हणजे भविष्यानेही आस लावून पाहावे, असे वर्तमान. ही पिढी काहीतरी सर्जनात्मक घडवते आहे

चौथ्या डिजिटल औद्योगिक क्रांतीचा काळ भारताचाच!
उद्याचे जग नव्या चौथ्या डिजिटल औद्योगिक क्रांतीला घेऊन येत आहे.

तारांकित, वलयांकित अन् कृतार्थतेचा स्पर्श..
जितेंद्र जोशी यांच्या खुमासदार सूत्रसंचालनानेही कार्यक्रमाची रंगत अखेपर्यंत कायम ठेवली होती.