13 July 2020

News Flash

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संसदेतलं तडफदार भाषण !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कसे अभ्यासू संसदपटू होते व उत्तम प्रशासक होते हे सांगणारा व्हिडीओ

महामानवाचा जीवनपट !

महामानवाच्या जीवनपटावर एक नजर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सेक्युलरिझम संकल्पनेत धर्माला स्थान नाही!

डॉ. बाबासाहेबांचा सेक्युलरिझम म्हणजे सौहार्दमय जीवन जगण्याचा वचननामा आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथसंपदेचा संक्षिप्त आढावा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रकांडपंडित होते. त्यांचा विविध विषयांवरचा व्यासंग अफाट होता.

SC/ST ACT – …तर न्यायालय अधिकारकक्षांचं उल्लंघन करतंय असाच अर्थ निघतो

अनूसूचित जातीजमाती प्रतिबंधक कायदयाला निष्प्रभ करणे म्हणजे सामाजिक परिवर्तनाची प्रतिक्रिया थांबविणे आहे ही बाब लक्षात घ्यावी लागेल.

डॉ. बाबासाहेबांच्या या १० गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

५ वर्षीय भीमरावांच्या आई भीमाबाईंचे मस्तकशूळ या आजाराने निधन झाले. त्यानंतर त्यांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी केले

डॉ. बाबासाहेबांचा तळेगाव दाभाडे येथील प्रेरणादायी बंगला

सामाजिक न्याय विभागाने 1 कोटी 11 लाख 76 हजार 674 रुपयांचा निधी नुकताच मंजूर केला आहे.

बाबासाहेब उवाच्च- कायम लक्षात ठेवावे असे बाबासाहेबांचे २० विचार

डॉ. बाबासाहेबांनी अनमोल अशी साहित्य निर्मिती केली आहे, जी आजच्या काळातही सुसंगत आहे

‘भीमराव रामजी आंबेडकरां’चा मतलबी वापर

योगी सरकारला हे पूर्ण नाव लिहून बाबासाहेबांच्या वडिलांचा गौरव करायचा आहे की मतांचे राजकारण (पर्यायाने गैरवापर) हाच हेतू आहे?

धन्य ती माता अन् धन्य तो भीम

भीमाबाई मोठी करारी, कर्तबगार अन् धर्मपरायण स्त्री होती. कुलदीपक पुत्र प्राप्त व्हावा म्हणून तिने दान, व्रतवैकल्ये, आराधना नि धार्मिक कृत्ये केली होती.

अर्थशास्त्री आंबेडकर !

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि दलितोद्धारक ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची रूपे सर्वपरिचित आहेत.

आंबेडकरांच्या अर्थविषयक ग्रंथाचा मराठी अनुवाद शासनदरबारी धूळ खात

डॉ. आंबेडकर यांनी विविध विषयांवर विपुल लिखाण केले. ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी : इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन’ हा त्यापैकीच एक इंग्रजी ग्रंथ.

भीम जयंती : मतमतांतरे, समज आणि वास्तव

आंबेडकरी जनतेतील उच्चशिक्षित तरुण बाबासाहेबांनी सांगितलेल्या 'शिका', 'संघटित व्हा' आणि 'संघर्ष करा' या त्रिसुत्रीचा आपल्या जीवनात प्रत्यक्ष अवलंब करीत आहेत.

आचार्य अत्र्यांचे बाबासाहेबांवरील ते अजरामर भाषण

भारतात असा युगपुरुष शतकाशतकांत तरी होणार नाही. झंझावाताला मागे सारणारा, महासागराच्या लाटांसारखा त्यांचा अवखळ स्वभाव होता.

तत्त्वज्ञ बाबासाहेब!

गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान हाच बाबासाहेबांच्या विचारांचा आणि आचरणाचाही पाया होता.

बुद्धधर्माची क्रांती आणि त्यास हटविणारी प्रतिक्रांती यांची बाबासाहेबांची मांडणी

सांस्कृतिक ऐक्याच्या धोरणात पूर्वजांनी सामाजिक समतेचे तत्त्व अंतर्भूत केले असते तर भारतीय संस्कृतीला किती उज्ज्वल स्वरूप प्राप्त झाले असते.

मान्यवरांच्या नजरेतून पुस्तकांमध्ये साकारलेले बाबासाहेब

मान्यवरांनी लिहिलेलं आणि बाबासाहेबांनी केलेलं मार्गदर्शन, प्रबोधन अशा दोन भागात ‘डॉ. आंबेडकर दर्शन’ या पुस्तकाची विभागणी करण्यात आली आहे

बाबासाहेबांची जयंती कधी आणि कोणी सुरू केली?

बाबासाहेबांची प्रतिमा हत्तीच्या अंबारीत ठेवून प्रभात फिल्म कंपनीच्या रथातून, उंटावरून प्रचंड मिरवणुका काढल्या होत्या.

डॉ. आंबेडकरांच्या स्वप्नातील भारतासाठी व्रतस्थ वाटचाल

बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वावर स्वार होऊन राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला

डॉ. आंबेडकरांच्या ग्रंथाचा अनुवाद अयोग्य असल्याचा २२ वर्षांनंतर साक्षात्कार

मराठी अनुवाद अयोग्य असल्याचा साक्षात्कार चरित्र साधने प्रकाशन समितीला तब्बल २२ वर्षांनी झालेला आ

संचिताचे ‘समाजमाध्यम’..

डॉ. आंबेडकरांचा पुतळा भगव्या रंगात रंगविण्यात आल्यानंतरची ही पहिलीवहिली जयंती.

घटनाकारांचे दुर्मीळ छायाचित्र शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात

२२ डिसेंबर १९५२ रोजी डॉ. आंबेडकर यांचे व्याख्यान पुणे बार असोसिएशनकडून आयोजित करण्यात आले होते.

आंबेडकर जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम

दरवर्षीप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दौड, नागपूर जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे.

डॉ. आंबेडकरांच्या आजोळाचा पर्यटन

ठाणे जिल्ह्य़ातील मुरबाडजवळील आंबेटेंबे हे गाव बाबासाहेबांचे आजोळ म्हणून ओळखले जाते.

Just Now!
X