19 November 2018

News Flash

नीरजने फेकलेला भाला थेट सुवर्णपदकावर, कुस्तीत विनेश फोगटचीही सुवर्ण कामगिरी

ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल खेळांमंध्ये भारताच्या अॅथलिट्सनेही आपला डंका वाजवला आहे. बॉक्सर मेरी कोम, गौरव सोळंकी, नेमबाजपटू संजीव राजपूत यांच्यामागोमाग भालाफेकपटू नीरज चोप्रानेही सुवर्णपदकाची कमाई केली