20 October 2020

News Flash

खाऊखुशाल : रबडीपुराण

रबडीचे विविध प्रकार इथे आहेतच, परंतु मारवाडी आणि गुजराती पदार्थाचीही येथे रेलचेल आहे.

खाऊखुशाल : ‘सिंधु खाद्यसंस्कृती’

खार पश्चिमेला असलेलं ‘नेवनदराम गोलूमल अशोक सिंधु प्युअर घी स्वीट्स’

खाऊखुशाल : ‘मराठमोळं’ आइस्क्रीम

पुरणपोळी आइस्क्रीममध्ये पुरण आणि मोदक आइस्क्रीममध्ये सारण घातलेलं तुम्हाला दिसेल.

खाऊखुशाल : चायनीज ‘सी-फूड’चा अड्डा

हरीश कोटीयन यांनी आठ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘झेन’ची खासियत आहे ती म्हणजे सी-फूड. 

खाऊखुशाल : आपुलकीचा ‘गोडवा’

व्यवसाय किंवा उद्योग करणं हे मराठी माणसाचं काम नाही असाच सर्वसाधारण समज आहे.

खाऊखुशाल : बर्गरची ‘प्रयोगशाळा’

विशेष म्हणजे सांगलीचा मराठमोळा तरूण जिमि भोरे याचा शिलेदार आहे.     

खाऊखुशाल : शतकी चिक्की

मुंबईतील ‘गुप्ता चिक्की आणि चना भंडार’मध्ये गेली शंभर वर्षे चिक्की तयार केली जात आहे.

खाऊखुशाल : पोटासोबत मनाची तृप्ती

‘पोटोबा’च्या मेन्यूमध्ये ‘घरची आठवण’ असा विशेष रकाना आहे आणि हेच ‘पोटोबा’चं वैशिष्टय़ आहे.

खाऊखुशाल : माशांना पंजाबी तडका

व्हेज-नॉनव्हेज, स्टार्टर, मेन कोर्स, राईस आणि रोटी इतकेच कप्पे त्यामध्ये आहेत.

खाऊखुशाल : खादाडीचा सुखद धक्का

पराठय़ासाठी तुमच्या आवडीचं पीठ निवडण्याची मुभा देण्यात आली आहे.

खाऊखुशाल : पानमंदिरातील घंटानाद

१९७२ पासून याच ठिकाणी बसून लोकांची तोंडं लाल आणि गोड करण्याचं काम विनोदकुमार तिवारी करीत आहेत.

खाऊखुशाल: ढोकळ्याची विविध रूपे

चीज सँडविच, दाबेली, पाव-भाजी, स्प्राऊटेड, पिझ्झा असे ढोकळ्याचे तब्बल १२ हून अधिक प्रकार येथे आहेत.

खाऊखुशाल : केक : एक नव्हे अनेक..

बोरिवलीतील ‘कपकेक अफेअर’ या फक्त कपकेक मिळणाऱ्या शॉपची दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे.

खाऊखुशाल : चटकदार ‘विदर्भ वडापाव’

गेल्या दोन वर्षांपासून विदर्भ वडापाव पार्लेकरांसाठी खाण्याचं एक हक्काचं ठिकाण झालं आहे.

खाऊखुशाल : चमचमीत मोमोज!

मुंबईच्या काही भागांमध्ये अलीकडच्या काळात एक वेगळा पदार्थ गर्दी खेचू लागला आहे.

खाऊखुशाल : चविष्ट आमरस पुरी

आगदी घरगुती पद्धतीने तयार केलेले हे पदार्थ चविष्ट तर आहेतच पण मुख्य म्हणजे खिशालाही परवडणारे आहेत.

खाऊखुशाल : फिरत्या चाकावरती देसी.. आइस्क्रीमला आकार..

रोलरकोस्टर आइस्क्रीम प्रत्यक्ष समोर तयार होताना पाहणं हादेखील एक वेगळा अनुभव आहे.

खाऊखुशाल : कल्पनाशक्तीला मराठी तडका

‘कसादिला’ हा मेक्सिकन प्रकार. पण या मेक्सिकन प्रकाराला येथे मराठी तडका देण्यात आलाय.

खाऊखुशाल : लाजवाब चवीचा अमृतसरी कुलचा

वयाच्या नवव्या वर्षी पहिला कुलचा बनवणाऱ्या विजयकुमार यांनीही कुलच्याचा पारंपरिक बाज तसाच ठेवलेला आहे.

खाऊखुशाल : उकाडय़ावर उतारा – महाराजा पान आणि गुलाबजाम कुल्फी

किंग्ज सर्कल येथील डेरी डॉन या आइस्क्रीमच्या दुकानात हा भन्नाट प्रकार मिळतो.

खाऊखुशाल : थंड ‘फ्रुटी पॉपसिकल्स’

एका क्लिकवर किंवा फोनवर आता मुंबईच्या कुठल्याही भागात हे पॉपसिकल्स तुम्हाला चाखायला मिळणार आहेत.

खाऊखुशाल : नवलाईची दुनिया!

पहिल्यांदाच माशांच्या प्रथिनांपासून तयार केलेले आणि आशिया खंडाच्या खाद्यसंस्कृतीची ओळख

खाऊखुशाल : अगडबंब अन् चविष्ट

कोलकाता येथे ७२ वर्षांपूर्वी तिवारी ब्रदर्स मिठाईवालाची सुरुवात झाली.

खाऊखुशाल : हेल्थ ज्युस सेंटर- एक आरोग्यवर्धक प्रयोगशाळा

आपलं शरीर ही एक प्रयोगशाळा आहे. खाण्यापिण्याच्या बाबतीत तर आपण शरीरावर अनेक प्रयोग करत असतो.

Just Now!
X