26 January 2021

News Flash

शिक्षणमंत्री तावडेंच्या बंगल्याबाहेर काळी गुढी उभारून आंदोलन

तावडे यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारावर काळी गुढी उभारली.

गोविंदाने एन.डी. स्टुडीओत उभारली भव्य गुढी

५१ फूटांची भव्य गुढी उभारण्यात आली.

Gudi Padwa 2018: सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर उभारली शुभेच्छांची गुढी

बिग बी, विरेंद्र सेहवाग, रितेशच्या शुभेच्छा

Video: नववर्षाच्या शोभायात्रेतील विविध रंग

राज्यभरात पाडव्याचा उत्साह आणि ढोल- ताशांचा गजर

Gudi Padwa 2018: ढोल-ताशांचा गजरात डोंबिवलीकरांकडून नववर्षाचे स्वागत

डोंबिवलीत गुढीपाडव्याचा उत्साह शिगेला

Gudi Padwa 2018: गिरगावातील शोभायात्रेत अभूतपूर्व उत्साह

चित्ररथांतून, समूह गायन, नृत्य, लेझीम पथकांच्याद्वारे मराठी संस्कृतीचे चित्रण

Gudi Padwa 2018: नववर्षस्वागताची जल्लोषयात्रा!

शोभायात्रांचा उत्साह..

Gudi Padwa 2018: राज्यात नवचैतन्याची गुढी!, जल्लोषात नववर्षाचं स्वागत

साडेतीन मुहूर्तांपैकी एक अशा या दिनानिमित्त विविध ठिकाणी शोभायात्रेचे आयोजन

Gudhi Padwa 2018: अभिनेत्री तितिक्षा तावडेसाठी यावेळेसचा गुढीपाडवा खास!

तितिक्षा तावडेने प्रेक्षकांची मनं अल्पावधीतच जिंकली

मीरा रोड, काश्मिरा येथे उभारली २५ फुटाची भव्य गुढी

हिंदू नववर्षाची सुरुवात होते ते गुढीपाडव्यापासून.

नववर्ष स्वागतासाठी १८ हजार चौरस फुटांची महारांगोळी

१५ वर्षांच्या कलाकारांपासून ते ८० वर्षांपर्यंतच्या कलाकारांनी साकारली रांगोळी

यंदा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजाराची ‘गुढी’ खालीच

गुढीपाडव्याचे निमित्त साधून वीजबचतीचा दावा करणारे अनेक एसी बाजारात दाखल होत आहेत

Gudi Padwa 2018 : स्वागतयात्रेच्या निमित्ताने तरुणाईचे ‘गेट टुगेदर’

या यात्रांमध्ये मोठय़ा संख्येने सहभागी होणाऱ्या तरुणवर्गाबद्दल अनेकांना नवल वाटते.

Gudi Padwa 2018 : स्वागतयात्रेत ‘प्लॅस्टिक बंदी’चा गजर

यंदा यात गुढीपाडव्यापासून राज्यभरात सुरू होणाऱ्या प्लॅस्टिक आणि थर्माकोल बंदीचा गजर उमटणार आहे.

Gudi Padwa 2018 : नववर्षदिनी जल्लोषात स्वागतयात्रा

रविवारी स्वागतयात्रा काढण्यात येणार असून त्याद्वारे मराठी संस्कृतीचे दर्शनही घडणार आहे.

नववर्ष स्वागतासाठी जल्लोषात यात्रा

शालीवाहन शके १९४० या हिंदू नववर्षांच्या स्वागतासाठी वसई-विरार आणि मीरा-भाईंदर शहर सज्ज झाले

Gudhi Padwa 2018: नवीन वर्षाची सुरूवात होणार संगीतमय

'सूर नवा ध्यास नवा' साजरा करणार 'गुढीपाडवा विशेष'

Gudi Padwa 2018 : ग्रंथदिंडी, सामाजिक संदेश..

नवी मुंबईतील संकल्प प्रतिष्ठानची स्वागतयात्रा १८ मार्चला सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे.

म्हणून हिंदू नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून होते

गुढीपाडवा यशस्वी जीवन जगण्याची आशा निर्माण करून देतो

पाडव्याच्या विजयोत्सवाचे मर्म माहीत असायलाच हवे!

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणून वर्षांची नवीन कालगणना केली जाते

Gudhi Padwa 2018 : ही शान फेट्याची…

मराठी फेटा, पंजाबी फेटा, मारवाडी फेटा असे फेट्यांचे खूप प्रकार आहेत.

Gudhi Padwa 2018 : गुढी कशी उभारावी?

य़ा नावातच कमालीचं मांगल्य भरलेलं आहे.

Gudhi Padwa 2018: तयारी शोभायात्रांची

नव्या युगाची वाजतगाजत नांदी करायला ही सगळी ढोलपथकं तयार असतात.

Just Now!
X