23 August 2019

News Flash

जैशानेच ऊर्जा पेये नाकारली!

प्रशिक्षक निकोलाई यांच्या दाव्याने प्रकरणाला नवे वळण

आढावा समितीच्या प्रमुखपदी अभिनव बिंद्रा

रिओतील नेमबाजाच्या अपयशाची पाच सदस्यीय समितीकडून चौकशी

पुरेशा विश्रांतीअभावी पदकाची संधी हुकली -ललिता

स्टीपलचेस शर्यतीच्या अंतिम फेरीपूर्वी अपेक्षेइतकी विश्रांती मला मिळाली नाही

‘नरसिंग प्रकरणाची ‘सीबीआय’ चौकशी करा’

राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेच्या निर्णयाला जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेने दिलेले आव्हान संशयास्पद आहे

अखेर भारताच्या खात्यावर फक्त २ पदके!

ऑलिम्पिक पदकासह अलविदा करण्याचे कुस्तीपटू योगेश्वर दत्तचे स्वप्न प्रत्यक्षात साकारू शकले नाही.

पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये तिघांची निराशा

अ‍ॅथलेटिक्समधील भारतीय खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीची मालिका शेवटच्या दिवशीही कायम राहिली.

सायनाला चार महिने विश्रांती

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या गुडघ्यावर शनिवारी मुंबईत शस्त्रक्रिया झाली

पुरे देश पे काला धब्बा लग गया -नरसिंग

मेरा तो नाम बदनाम हुआ. इससे पुरे देश पे काला धब्बा लग गया हैं. चाहे मुझे फासी हो जाए

फक्त नरसिंगच दोषी कसा?

भारताला संपूर्ण जगासमोर पडलेली ही सर्वात मोठी चपराक आहे.

रिलेत भारतीय पुरुष संघ बाद

महिलांना पात्रता फेरीत सातवे स्थान

आयओसीच्या खेळाडू आयोगाच्या निवडणुकीत सायना अपयशी

तिला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

तपश्चर्या गुरूशिष्येची!

अकादमीची प्रेरणा आणि गुरू गोपीचंद

अदिती अशोक अंतिम फेरीत

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्त्व केले आहे.

Narsingh Yadav: नरसिंगवर ४ वर्षांची बंदी, ऑलिम्पिकचे स्वप्न भंगले

राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेच्या (नाडा) चाचणीमध्ये नरसिंग दोषी आढळला होता.

विनेशला सावरण्यासाठी एक आठवडा लागणार

‘‘सुदैवाने तिच्या हाडाला दुखापत झालेली नाही. उजव्या गुडघ्याच्या स्नायूला दुखापत झाली आहे.

ऐतिहासिक कांस्यपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू

भारतीय खेळाडू ऑलिम्पिकमध्ये फक्त पर्यटनासाठीच गेले आहेत, हा ‘भ्रमाचा भोपळा’ अखेर फुटला.

अनमोल पदक!

साक्षीच्या पदकाचे मोल खूपच वेगळे आहे.

‘बेटी बचाओ, बेटी खिलाओ’

साक्षीच्या आईचे नवे घोषवाक्य

धडाकेबाज सिंधू

अंतिम फेरीत आता कॅरोलिन मारिनचे आव्हान

टिंटू लुका प्राथमिक फेरीतच बाद

टिंटूने पहिल्या ४०० मीटर अंतरात आघाडी घेतली होती.

दीपा, जितूची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

त्रिपुराच्या दीपाने जागतिक स्तरावरील अव्वल जिम्नॅस्टपटूंना टक्कर देत ‘प्रोडय़ुनोव्हा’ हा कठीण प्रकार सादर केला.

Rio 2016: पी. व्ही. सिंधूचा उपांत्य फेरीत प्रवेश

सिंधूने वांग यिहानला २२-२०, २१-१९ अश्या सरळ सेटमध्ये हरवत सामना खिशात टाकला.

महिलांचे बॉक्सिंग अद्यापही उपेक्षितच

अमेरिकेच्या क्लारेसा शिल्ड्सने लंडन येथे मिडलवेट गटात ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले.

Rio 2016: बॉक्सिंगपटू विकास कृष्णनचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव

उझबेकिस्तानच्या मेलीकुझीओने आक्रमक खेळ करत सामन्यावर पकड मिळवली.