Viral : संघ वेगळा पण मैत्री कायम! ब्रावोनं सर्वांसमोर बांधल्या क्रिसच्या शू लेस
'भावा, माझ्या शू लेस बांधतोस का?' असं क्रिसनं विचारल्याबरोबर प्रतिस्पर्धी संघातून खेळणारा ब्रावो पुढे आला. त्यानं मैदानात क्रिसच्या शू लेस बांधून दिल्या.

Copyright © 2021 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.