07 December 2019

News Flash

सामाजिक उद्योजिका

सामाजिक उद्योजिका अनुराधा देशपांडे यांच्या कर्तृत्वाविषयी…

लढा कुपोषणाविरुद्धचा

१९९० मध्ये त्यांनी पालघर आणि आसपासच्या गावांमध्ये कामाला सुरुवात केली ते आजतागायत सुरूच आहे.

डोळस प्रगल्भता

अंध आणि डोळसांसाठी वाचनालयाच्या स्थापनेबरोबरच ‘उत्कर्ष असोसिशन फॉर ब्लाइंड’ ही संस्था सुरू केली.

स्वच्छतेचा वसा

गेली आठ र्वष भारतबाई देवकर यांनी स्वत:हूनच तुळजापूरची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.

विज्ञानव्रती

व्यावसायिक आणि सांसारिक जबाबदाऱ्यांबरोबर कल्पनाताईंनी सामाजिक भानही जपलंय.

जनजागृतीचा जागर

नासरी चव्हाण या तरुणीने समाजपरिवर्तनाचे शिवधनुष्य पेलण्याचा निर्धार केला.

प्राणिमैत्रीण

प्राणिमैत्रीण सृष्टी यांच्या कर्तृत्वाविषयी.

दामिनी

गुन्हेगारांसाठी वचक ठरलेल्या शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या कर्तृत्वाविषयी..

मुलांच्या अंगणी शिक्षणाची ‘नर्मदा’

मुलांच्या आयुष्याला सुपीकतेच्या वाटेवर आणून ठेवलं आहे

Just Now!
X