01 December 2020

News Flash

नारीशक्तीचा सन्मान करीत महिला दिन उत्साहात साजरा

क्लीन गार्बेज मॅनेजमेंटचे मुख्य संचालक  विलास पोकळे, ललित राठी,  विवेक खोब्रागडे या वेळी उपस्थित होते.

नवजात बालके आणि मातांसाठी विशेष परिश्रम घेणे आवश्यक

एक्स्प्रेस हेल्थकेअरतर्फे आयोजित हेल्थकेअर सभा २०१८ या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन गुरुवारी करण्यात आले.

महिला फेरीवाल्यांसाठी विशेष मार्गिका

मुंबईतील रस्त्यांवर पुरुष फेरीवाल्यांसोबतच महिला विक्रेत्याही उपजीविकेसाठी काम करताना दिसतात.

‘लेडीज स्पेशल’चे सारथ्य महिलांकडे

जागतिक महिला दिनानिमित्त शहरात वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आले.

गाडी चालवण्यापर्यंतची सर्व सूत्रे महिलांच्या हाती

रेल्वेतील स्री शक्तीने इतिहास रचला

Women’s Day 2018 : त्या सामान्यच पण…

कथा कॉमनवूमनची

Women’s Day 2018 : अखेर पाश तोडण्यात ‘त्या’ महिला झाल्या यशस्वी…

माहिती असायला हवीत अशी व्यक्तिमत्त्वे

Women’s day 2018 : पोटाची खळगी भरण्यासाठी ‘ती’ उचलतेय रेल्वे अपघातातील मृतदेह

मदत म्हणून तिला १०० ते १५० रुपये दिले जातात

Women’s Day 2018 : ‘तिच्या’ नाईट आऊटची गोष्ट

ती रात्र एका वेगळ्याच वळणवाटेच्या प्रवासारखी वाटत होती.

Women’s day 2018 : दाढी मिशीतली सुंदर मुलगी!

'अय्या तुला तर मिशा आहेत'

Women’s Day 2018: ‘वेल्डींग’च्या मदतीने कुटुंबाचा आधार झालेली ‘ती’

कुटुंबाचे गावातील सामाजिक आणि आर्थिक स्थान सुधारले

सामान्य भाजीविक्रेती ठरली शेतकऱ्यांसाठी आदर्श; ३ गुंठ्यात ५२ पिके घेण्याची साधली किमया

हाती तीन एकर माळरान, पाण्याची कमतरता याला न डगमगता यशस्वी शेती

Women’s day 2018 : महिला उद्योजिकांनो व्यवसायात उतरताना हे मंत्र नक्की लक्षात ठेवा

व्यवसायातील यशाचा कानमंत्र उद्योजिका मानसी बिडकर यांच्याकडून

शिक्षण- अॅरॉनॉटिकल इंजिनीअर, काम – सरपंच; मंजरथच्या राजकारणात ‘ऋतुजापर्व’

महिलांना एक हक्काचे व्यासपीठ हवे होते आणि ती संधी माझ्या माध्यमातून मिळाली

Women’s Day 2018 : स्टंट‘वाली’

‘चरिस्ट’ नामक स्टंट मी अ‍ॅक्टिवावरून केला.

नागरिकांसाठी उच्च दर्जाची स्वच्छतागृहे

जवळपास ३२ लाख लोकसंख्या असलेल्या पुणे शहरात स्वच्छतागृहांची मोठय़ा प्रमाणावर वानवा आहे.

International Women’s Day 2018 सर्वत्र क्षेत्रांत ‘ती’ आघाडीवर

संशोधन, संरक्षण, संगीत, गिर्यारोहण अशा अनेक आघाडय़ांवर महिला विविधांगी काम करताना दिसत आहेत.

International Women’s Day 2018 झगमगत्या शहरात भयाच्या काळोख्या वाटा

वाढत्या लोकवस्ती आणि बदलत्या जीवनशैलीशी अनुरूप अनेक गोष्टी या शहरात उदयाला येऊ लागल्या आहेत.

International Women’s Day 2018 कुचंबणा कायम

स्वच्छ भारत अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षण यांचा मोठा गाजावाजा झाला.

Just Now!
X