दरवर्षी २५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर या काळात आयोजित केल्या जाणाऱ्या या ट्रेकसाठी Army Adventure Wing  या संकेतस्थळावरउपलब्ध असलेला अर्जाचा नमुना भरून ३१ मे पर्यंत खालील पत्त्यावर पाठवणे अपेक्षित असते. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात निवड झाल्याची सूचना मिळते. Army Adventure Wing, Dte Gen of Mil Trg, General Staff Branch, IHQ of MoD (Army), DHQ PO, New Delhi-110 011
दूरध्वनी – ०११-२३०१६५४८, Email: armyadventurewing@gmail.com