डोंगर-दऱ्यांत भटकंती करणाऱ्यांच्या ह्रदयात स्थान असलेल्या वासोटा किल्ल्याच्या वाटेवरचा हा निसर्ग. कोयनेच्या पाण्याचा फुगवटा आणि भवतालच्या वनश्रीच्या भेटीतून निसर्गाचा हा सामोरा आलेला हा आविष्कार!  निळाईतील हिरवाईचे हे ‘बिंब-प्रतिबिंब’ वासोटय़ाकडे धावणाऱ्या प्रत्येक मनालाच खिळवून ठेवते आहे.
योगेश कर्डिले