News Flash

Video: अक्षय्य तृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात १ हजार १११ हापूस आंब्याची आरास; घ्या दर्शन

नंतर हे आंबे प्रसाद म्हणून ससून येथील रुग्णांना वाटण्यात येणार

अक्षय्य तृतीयेनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने गणपती मंदिरात १ हजार १११ हापूस आंब्याची आरास केलीय. नंतर हे आंबे प्रसाद म्हणून ससून येथील रुग्णांना वाटण्यात येणार.

लोकसत्ताचे आणखीन व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2021 10:52 am

Web Title: akshaya tritiya 2021 pune dagdusheth halwai ganpati temple mango decoration svk 88 scsg 91
Next Stories
1 “करोनासुद्धा एक जीव आहे, त्यालाही जगण्याचा अधिकार”; भाजपाच्या माजी मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य
2 Video: पॅलेस्टाइनने डागली हजारो रॉकेट; मात्र इस्रायलच्या ‘आयर्न डोम’ने ती जमिनीवर पडण्याआधीच केली नष्ट
3 तेरा मुझसे है पहले का नाता कोई… मरणासन्न आईसाठी व्हिडीओ कॉलवर मुलानं गायलं गाणं, डॉक्टरलाही अश्रू अनावर
Just Now!
X