News Flash

Video : एवढ्याश्या मुंगीनं पळवला हिरा, मजेशीर व्हिडिओ व्हायरल

हिरा पळवणारी मुंगी अशा कॅप्शनसहित हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एवढीशी मुंगी नेहमीच आपल्या वजनापेक्षाही दुप्पट वजन वाहून नेताना आपण अनेकदा पाहिलं असेल. सध्या सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मुंगी चक्क हिरा ओढून नेताना दिसत आहे. एरव्ही अन्नाचे मोठे कण वाहून नेणाऱ्या मुंगीलाही हिऱ्याचा मोह झालेला पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं नसेल तर नवल.

न्यूयॉर्कमध्ये हा व्हिडिओ चित्रित करण्यात आला आहे. मुंगी ही तिच्या वजनाच्या २० पट अधिक वजन वाहून नेऊ शकते. हिरा पळवणारी मुंगी अशा कॅप्शनसहित हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 3:50 pm

Web Title: an ant steal a diamond video goes viral
Next Stories
1 अॅमेझॉनच्या जंगलात राहतेय आतापर्यंत कधीही न पाहिलेली आदिवासी जमात
2 प्रत्येक पालकानं दखल घ्यावी असं आनंद महिंद्रांचं ट्विट पाहिलंत का?
3 Viral Video : ‘डान्सिंग अंकल’चा मिथुन चक्रवर्तीच्या अंदाजातील अफलातून परफॉर्मन्स
Just Now!
X