News Flash

वाढदिवस विशेष Video : फडणवीस अन् पवार… कट्टर प्रतिस्पर्धींचा वाढदिवस मात्र एकाच दिवशी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज ६२ वा वाढदिवस आहे. तर राज्याचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही आज ५१ वा वाढदिवस.

दोन्ही नेत्यांमध्ये ११ वर्षांचं अंतर असलं तरी त्यांचा वाढदिवस एकाच दिवशी आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज ६२ वा वाढदिवस आहे. तर राज्याचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही आज ५१ वा वाढदिवस. दोन्ही नेत्यांमध्ये ११ वर्षांचं अंतर असलं तरी त्यांचा वाढदिवस एकाच दिवशी आहे. वयातील अंतराबरोबरच त्यांची राजकारणाची शैलीही वेगळी आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्तचा हा खास व्हिडीओ…

लोकसत्ताचे सर्व व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 9:52 am

Web Title: birthday special video of devendra fadnavis ajit pawar scsg 91
Next Stories
1 चीनच्या पुरातही मार्ग काढत चालतेय टेस्ला गाडी; व्हिडीओ व्हायरल
2 पॉर्न बघण्याची भारतीयांची आवडती वेळ माहित्येय का?; गुगलचा खुलासा
3 …अन् चक्क त्याने जेसीबी थांबवून लहान मुलांच्या खेळण्यात माती ओतली; व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X