पौराणिक कथांचे अभ्यासक, लेखक देवदत्त पटनायक यांनी लोकसत्ता डिजिटल अड्डाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधला. या संवादात त्यांनी आपल्या पौराणिक कथा, देव, संस्कृती, श्रद्धा यांसारख्या विषयांचे सखोल विश्लेषण केले. तसेच महाभारत, रामायण खरंच घडलं होतं का? या कथा हजारो वर्षांनंतरही इतक्या लोकप्रिय का आहेत? मृत्यूनंतर माणसाचं काय होत? भीष्म पितामह यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेली शिखंडी कोण होती? यांसारख्या अनेक गूढ प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या मुलाखतीमध्ये मिळतील. ही विशेष मुलाखत पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

siddharth chandekar shares post for chinmay mandlekar
“जहांगीरच्या नावावरून घाणेरड्या भाषेत…”, सिद्धार्थ चांदेकर ट्रोलर्सवर संतापला; चिन्मय मांडलेकरला केली विनंती
MP Vinayak Raut On Raj Thackeray
विनायक राऊतांची राज ठाकरेंवर खोचक टीका; म्हणाले, “फूस झालेली लवंगी फटाके…”
Loksatta entertainment  Relive the memories of Geetramayana on the occasion of Swaragandharva Sudhir Phadke
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’च्या निमित्ताने ‘गीतरामायणा’च्या आठवणींना उजाळा..
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार