राम आणि कृष्ण या दोन व्यक्तिमत्वांनी आपल्या पौराणिक कथा व्यापून टाकल्या आहेत. या दोन्ही देवतांची आपण पूजा करतो. त्यांना आदर्श मानतो. रामाने आयुष्यभर नियमांचं पालन केलं, तर दुसरीकडे कृष्णाने नियम मोडून धर्माचं रक्षण केलं. त्यामुळे प्रश्न असा पडतो की या दोघांच्या विचारसरणीमध्ये मुलभूत फरक काय होता? याचं उत्तर देतायत पौराणिक कथांचे अभ्यासक देवदत्त पटनायक…

Rekha intimate scenes with shekhar suman
४० वर्षांपूर्वी शेखर सुमन यांनी रेखाबरोबर केले होते इंटिमेट सीन; आठवण सांगत म्हणाले, “मला त्या दृश्यांचे शूटिंग करताना…”
Gajanan Kirtikar
शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकरांनी सुनावले; म्हणाले, “भाजपाला जनतेचा भक्कम पाठिंबा, ईडीचे प्रयोग थांबवले पाहिजे”
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा
Ganesh Naik-Subhash Bhoirs meeting is the beginning of new political equation
गणेश नाईक-सुभाष भोईर यांच्या भेटीच्या चर्चेने नव्या राजकीय समीकरणाची नांदी?