महाभारत ही आपल्या देशातील सर्वाधिक लोकप्रिय पौराणिक कथा आहे. हे युद्ध घडण्यामागे अनेक कारणं होती असं म्हटलं जातं. काही जण म्हणतात, दौपदीच्या वस्त्रहरणामुळे हे युद्ध झालं, तर काही जण म्हणतात जमिनीच्या वादामुळे. काही कथांमध्ये शकुनी मामाच्या सूडाचाही उल्लेख केला जातो. नेमकं महाभारत कशामुळे घडलं होतं? सांगतायत पौराणिक कथांचे अभ्यासक, लेखक देवदत्त पटनायक…

D Gukesh
१७ वर्षीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने रचला इतिहास, विश्वनाथन आनंदनंतर ‘ही’ कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Chinmay Mandlekar again trolled for naming his son Jahangir, Wife Neha Mandlekar gave a furious reply
Video: मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकर ट्रोल; अभिनेत्याची पत्नी भडकली, नावाच्या अर्थासह सांगितली जात, म्हणाली…
According To Rohit Shikhar And Rishabh Are Dirty
VIDEO : रोहितने सांगितलं ‘या’ दोन क्रिकेटपटूंसह कधीच रूम शेअर करणार नाही; म्हणाला, “ते दोघे राहतात अगदी गचाळ…’
map
भूगोलाचा इतिहास: तो प्रवास अद्भूत होता!